महाराष्ट्र कृषि सेवा पूर्व परीक्षा २०१८

महाराष्ट्र कृषि सेवा पूर्व परीक्षा २०१८ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

From ______ year there has been a situation of tension between the Central Government and the State Government.

42.

 केंद्र सरकार वे घटकराज्य सरकारे यांच्यात ________ सालापासून तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली.

43.

खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे राष्ट्रीय अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आयोगाची दोन स्वतंत्र संस्थामध्ये विभागणी करण्यात आली ?

44.

By which Amendment, the National Commission for Scheduled Castes and Scheduled Tribes bifurcated into two bodies ?

45.

Consider the following statements :
(a) The Chairman and the members of the Union Public Service Commission are appointed by the President,
(b) The Chairman and the members of the Union Public Service Commission shall be removed from his office by the Prime Minister on the ground of misbehaviour.
(c) The members of Union Public Service Commission shall hold a term of five years or until he attains the age of 62 years whichever is earlier.
Which of the statement/s given above is/are correct ?

46.

खालील विधाने विचारात घ्या :
(a) केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात.

(b) केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांना गैरवर्तनाच्या कारणावरून पंतप्रधान बडतर्फ करू शकतात.

(c) केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सदस्यांचा कार्यकाळ 5 वर्षे किंवा 62 वर्षे जे आधी असेल तो निर्धारित केलेला आहे.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त? 

47.

Which one of the following statements is correct?

48.

खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे?

49.

Which one of the following statements is correct?
(a) The total number of Ministers, including the Prime Minister, in the Council of Ministers shall not exceed fifteen percent of the total number of members of the Parliament.
(b) As per provision of the Constitution, the Ministers shall hold office during the pleasure of the Prime Minister.
(c) It is necessary that at the time of appointment as Prime Minister, a person must be a member of Parliament.
Answer options :

50.

खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

(a) पंतप्रधानासहित मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या संसदेच्या एकूण सदस्य संख्येच्या पंधरा टक्क्यापेक्षा जास्त असणार नाही.

(b) घटनात्मक तरतूदीनुसार पंतप्रधानाची मर्जी असेपर्यंत मंत्री अधिकारपद धारण करतील.

(c) पंतप्रधान पदावर नियुक्त होण्याच्या वेळी ती व्यक्ती संसदेची सदस्य असणे अनिवार्य आहे.

पर्यायी उत्तरे : 

51.

From which one of the following monthlies did Lokhitwadi Gopal Hari Deshmukh publish his "Shat Patre" ?

52.

लोकहितवादी गोपाळ हरी देशमुखांनी लिहलेली शतपत्रे खालीलपैकी कोणत्या मासिकातून प्रसिद्ध होत होती ? 

53.

Arrange the following Institutions established by Maharshi Dhondo Keshav Karve in chronological order :
(a) Nishkam Karma Math

(b) Women's University
(c) Female Child Orphanage
(d) Vidhava Vivahottejak Mandali
Answer options :

54.

महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्थापित केलेल्या खालील संस्थांची कालानुक्रमे रचना करा :

(a) निष्काम कर्म मठ
(b) महिला विद्यापीठ

(c) अनाथ बालिकाश्रम
(d) विधवा विवाहोत्तेजक मंडळी
पर्यायी उत्तरे :

55.

Who wrote the book “Thoughts on Pakistan” ?

56.

"थॉट्स ऑन पाकिस्तान'' हा ग्रंथ कोणी लिहिला ?

57.

Which of the following provisions of the Act of 1935 were not implemented ?
(a) India council was put to be ended

(b) Indian Federation

(c) Dyarchy at the centre
(d) Provincial Autonomy
Answer options :

58.

1935 च्या कायद्यातील पुढीलपैकी कोणत्या तरतुदी अमलात आणल्या नाहीत? .

(a) भारतमंडळ रद्द
(b) भारतीय संघराज्य

(c) केंद्रातील द्विदल राज्यपद्धती
(d) प्रांतीय स्वायत्तता
पर्यायी उत्तरे :

59.

When did Mahatma Jyotirao Phule establish “Satyashodhak Samaj” ?

60.

महात्मा जोतिराव फुल्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

महाराष्ट्र कृषि सेवा पूर्व परीक्षा २०१८ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.