महाराष्ट्र अभियंता सेवा (स्थापत्य) मुख्य परीक्षा पेपर १ - २०११

महाराष्ट्र अभियंता सेवा (स्थापत्य) मुख्य परीक्षा पेपर १ - २०११ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
121.

What the Government Budget exhibiting more expenditure than the income is called ?

122.

सरकारच्या उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असलेले अंदाजपत्रक कोणते ? 

123.

Where was the 99th 'Indian Science Congress conference held ?

124.

99 वी इंडियन सायन्स काँग्रेस परिषद कोठे झाली?

125.

What turns cotton red ? 

126.

खालीलपैकी कोणत्या कारणामुळे कापूस लाल पडतो ? 

127.

What kind of power plant is to be estabilished at Jaitapur ?

128.

जैतापूर येथे कोणत्या प्रकारच्या ऊर्जाप्रकल्पाची उभारणी होणार आहे ?

129.

When was the Reserve Bank of India established ?

130.

भारतात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली ?

131.

Which organization computes National Income in India ?

132.

भारतात राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करण्याचे कार्य कोणत्या संघटनेकडे सोपविले आहे?

133.

What type of pollutant is DDT ?

134.

डी.डी.टी. हे कोणत्या प्रकारचे प्रदूषक आहे?

135.

What is the area of operations of the Maharashtra State Finance Corporation ? 

136.

महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळाचे कार्यक्षेत्र कोणते ?

137.

When did the National Rural Employment Guarantee Act come into force ?

138.

राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा भारतात केव्हा लागू झाला? 

139.

Article _________ contains special provision in respect of the states of Assam, Nagaland and Manipur.

140.

 ________ कलमात आसाम, नागालँड आणि मणिपूर ह्या राज्यांसाठी विशेष तरतूद करण्यात आलेली आहे.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

महाराष्ट्र अभियंता सेवा (स्थापत्य) मुख्य परीक्षा पेपर १ - २०११ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.