महाराष्ट्र अभियंता सेवा (स्थापत्य) मुख्य परीक्षा पेपर १ - २०११

महाराष्ट्र अभियंता सेवा (स्थापत्य) मुख्य परीक्षा पेपर १ - २०११ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
181.

Who is the first female President of Brazil ?

182.

ब्राझीलच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण?

183.

Which oilseed crop thriving on residual soil moisture is largely taken in Maharashtra during rabi season ?

184.

महाराष्ट्रात रबी हंगामात मोठ्या प्रमाणात जमीनीत साठविलेल्या ओलाव्यावर कोणते तेलवियापिक घेतले जाते ?

185.

When was the 42nd World Economic Summit held at Davos in Switzerland ?

186.

42 वी जागतिक आर्थिक परिषद स्वित्झर्लंडमधील दावोस येथे केव्हा झाली?

187.

What is the literacy rate in Maharashtra according to census report of 2011 ?

188.

2011 च्या जनगणना अहवालानुसार महाराष्ट्रात साक्षरतेचे प्रमाण किती आहे ?

189.

On 1st Nov. 2011 Abhinav Bindra and Mahendrasing Dhoni were honoured as ________ by Indian Army.

190.

एक नोव्हेंबर 2011 रोजी भारतीय सेनेने अभिनव बिंद्रा आणि महेंद्रसिंग धोनी यांना _________ म्हणून सन्मानीत केले. 

191.

Which articles deal with the relationship of the president and the council of Ministers?

192.

पुढीलपैकी कोणती कलमे राष्ट्रपती आणि मंत्रीपरीषद यांच्यातील संबंधांबाबत आहेत ?

193.

(A) Hockey was included in the Olympic games for the first time in 1908. 

(B) India has won the Olympic hockey title 7 times.

Which of the above statements is/are correct?

194.

(A) हॉकीचा समावेश ऑलिंपिक खेळात 1908 पासून करण्यात आला.

(B) भारतीय हॉकी संघाने ऑलिंपिक स्पर्धा 7 वेळा जिंकली.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

195.

The north east monsoons commonly known as winter monsoons blow from ________ to _________ .

196.

ईशान्य मान्सून वारे सर्व सामान्यपणे हिवाळी मान्सून वारे म्हणून ओळखले जातात व ते _________ कडे वाहतात. 

197.

Which Constitutional article defines 'Municipalities'?

198.

घटनेतील कोणत्या कलमाद्वारे 'महानगरपालिकेची' व्याख्या केली आहे ?

199.

Which day is celebrated as the International Engineers Day' ? 

200.

कोणता दिवस 'जागतिक अभियंता दिन' म्हणून साजरा केला जातो ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

महाराष्ट्र अभियंता सेवा (स्थापत्य) मुख्य परीक्षा पेपर १ - २०११ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.