महाराष्ट्र अभियंता सेवा (स्थापत्य) मुख्य परीक्षा पेपर १ - २०११

महाराष्ट्र अभियंता सेवा (स्थापत्य) मुख्य परीक्षा पेपर १ - २०११ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

'अनल' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

2.

अपमान केल्यास कुणाला राग येत नाही? वाक्याचा प्रकार सांगा. 

3.

‘तीळतीळ', 'हालहाल', 'हळूहळू' - शब्दप्रकार ओळखा -

4.

वाक्य प्रकार ओळखा 

विधान - जेव्हा मोठी घंटा होते, तेव्हा शाळा सुटते.

5.

नामाचे क्रियापदात रुपांतर करुन वाक्याचा अर्थ न बदलता विधान तयार करा.

'उन्हामुळे त्याच्या चेह-यावर घाम आला',

6.

'तू आला नसतास तरी चालले असते' -- अर्थाचा प्रकार ओळखा. 

7.

कर्तृकर्मसंकर प्रयोगाचे उदाहरण ओळखा - 

8.

'कोल्हापुरी चिवडा', 'नागपुरी संत्री', 'पंढरीचा महिमा' ही ________ विशेषणे आहेत.

9.

'पावसासोबत गारा पडतील' - या विधानातील काळ ओळखा. 

10.

'घरावरुन हत्ती गेला' - या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा ध्वन्यर्थ ओळखा - 

11.

'खोदाई' या प्रत्ययसाधित शब्दास कोणता प्रत्यय लागला आहे ? 

12.

'अतिशय', 'अतिक्रम’, ‘अतिरेक', - शब्दसिद्धी प्रकार ओळखा -

13.

'गंगायाम् घोषः' - या वाक्यातील ध्वन्यर्थ ओळखा. 

14.

'शिक्षकांनी विद्याथ्र्यांना शिकवावे' - प्रयोग ओळखा -

15.

आजन्म, आमरण, यथाशक्ती हे शब्द __________समासाचे आहेत.

16.

'सुंबाल्या करणे' या वाक्प्रचाराला समानार्थी वाक्प्रचार ओळखा.

17.

मराठीची पारंपारिक वर्णमाला एकूण _________ वर्षांची आहे.

18.

'येई येई विठाबाई । माझे पंढरीचे आई' | 

वरील वाक्यातील अधोरेखित शब्दामधून साधित शब्दाचा कोणता प्रकार व्यक्त होतो?

19.

योग्य शब्दयोगी अव्ययाचा वाक्यात उपयोग करा.
डोळ्यांनी _________ पाहून देव दिसत नाही, अंत:चक्षूनी पहावा लागतो. 

20.

'हेला' या शब्दाचे स्त्रीलिंगी रुप लिहा.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

महाराष्ट्र अभियंता सेवा (स्थापत्य) मुख्य परीक्षा पेपर १ - २०११ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.