महाराष्ट्र अभियंता सेवा (स्थापत्य) मुख्य परीक्षा पेपर १ - २०११

महाराष्ट्र अभियंता सेवा (स्थापत्य) मुख्य परीक्षा पेपर १ - २०११ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
161.

The book “Dendrology' was wirtten by : 

162.

'डेंड्रोलॉजी' हे पुस्तक कोणी लिहीले आहे ?

163.

___________originates near Sudhagad and merges in the creek south of Alibag.

164.

__________ नदी सुधागड जवळ उगम पावून अलिबागच्या दक्षिणेस खाडीस मिळते.

165.

When was the Agricultural Prices Commission set up in India ?

166.

भारतात कृषी माल किंमत आयोगाची स्थापना केव्हा झाली?

167.

How many river basins are there in India having more than 20000 Sq. km. drainage area each? 

168.

भारतामध्ये 20000 चौ.कि.मी. पेक्षाही जास्त जलाशय क्षेत्र असलेल्या खो-यांची संख्या किती आहे ?

169.

How much is the protein content of Soybean seed ?

170.

सोयाबीन बियामध्ये प्रथिनांचे प्रमाण किती टक्के आहे ?

171.

Which sector emits more green house gases ?

172.

खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातून 'ग्रीन हाऊस' वायू जास्त प्रमाणात बाहेर पडतो ?

173.

In which continent is Sahara desert located ? 

174.

सहारा वाळवंट कोणत्या खंडात आहे?

175.

As per which article of the Constitution all are equal before the law ?

176.

कायद्यासमोर सर्वांना समानतेने वागविले जाईल असे घटनेच्या कोणत्या कलमात म्हटले आहे ? 

177.

By which amendment Bodo, Dogri, Maithili and Santhali languages were included in the eighth schedule ?

178.

कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे बोडो, डोंगरी, मैथिली आणि संथाली ह्या भाषांचा आठव्या परिशिष्टांत समावेश करण्यात आला?

179.

Who led the revolt of 1857 at Kanpur ?

180.

कानपूर येथील 1857 च्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

महाराष्ट्र अभियंता सेवा (स्थापत्य) मुख्य परीक्षा पेपर १ - २०११ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.