महाराष्ट्र अभियंता सेवा (स्थापत्य) मुख्य परीक्षा पेपर १ - २०११

महाराष्ट्र अभियंता सेवा (स्थापत्य) मुख्य परीक्षा पेपर १ - २०११ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
141.

From which type of rock Red Soils are formed ?

142.

तांबड्या जमिनी कोणत्या प्रकारच्या खडकापासून निर्माण (तयार) होतात?

143.

Where in the state of Maharashtra 'Adhar' scheme was launched ?

144.

'आधार' योजनेचा शुभारंभ महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी करण्यात आला?

145.

Arrange the following sea Forts as they appear from north to south

146.

उत्तरेकडून दक्षिणस्थित समुद्री किल्यांचा क्रम लावा

147.

Who established "Satvbodhini Sabha" ? 

148.

"सत्वबोधिनी सभेची' स्थापना कोणी केली होती ?

149.

What was the name of the book written by Swami Dayanand Saraswati ?

150.

स्वामी दयानंद सरस्वतींनी लिहिलेल्या पुस्तकाचे नाव काय होते ? 

151.

The book 'Khallas: An A to Z Guide to underworld' is written by :

152.

'खल्लास : अॅन ए टू झेड गाईड टू अंडरवर्ल्ड' या पुस्तकाचे लेखक कोण ? 

153.

Who propogated the idea of "Panchashila" in Indian Foreign Policy?

154.

भारताच्या परराष्ट्र धोरणात ‘पंचशील तत्वे' कोणी मांडली होती?

155.

(A) Trees planted in order to protect fields, canals or other areas from blowing wind for windbreak. 

(B) In Social Forestry normally trees are planted on non forest lands. 

Which of the above statements is/are correct?

156.

(A) शेती, घरे, कालवा किंवा इतर क्षेत्राचे वाच्यापासून संरक्षण करण्यासाठी लागवड केलेली झाडे म्हणजे ‘विंडब्रेक',

(B) सामाजिक वनीकरणात साधारणपणे वनेतर क्षेत्रांत वृक्ष लावण्यात येतात. 

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

157.

What was the percentage of male literacy in India in 2011 ?

158.

2011 मध्ये भारतात पुरुष साक्षरतेचे प्रमाण किती होते ?

159.

Who bagged the best Actor Award in the 59th National Cine-Awards ?

160.

59 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

महाराष्ट्र अभियंता सेवा (स्थापत्य) मुख्य परीक्षा पेपर १ - २०११ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.