महाराष्ट्र अभियंता सेवा (स्थापत्य) मुख्य परीक्षा पेपर १ - २०११

महाराष्ट्र अभियंता सेवा (स्थापत्य) मुख्य परीक्षा पेपर १ - २०११ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

'घना आणि राधाचा शुभविवाह झाल्यावर त्यांच्या कुटुंबियांना एकदाचे .

42.

'घेता दिवाळी, देता शिमगा' या म्हणीचा अर्थ कोणता?

43.

वाक्याचा अर्थ पूर्ण करणत्या क्रियावाचक विकारी शब्दाला _________ म्हणतात.

44.

'मन:पटल' या शब्दाची संधी सोडवा.

45.

'वर्ण' म्हणजे __________ होत.

खालील उतारा वाचून त्यावर आधारित प्रश्न क्रमांक 46 ते 50 ची उत्तरे द्या.
          आगरकर हे महाराष्ट्रातील एक सच्चे बुद्धिवादी समाजसुधारक म्हणून प्रसिद्ध आहेत. जुन्या नव्या परंपरापूजकांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी सामाजिक सुधारणेचा सतत आग्रह धरला हे खरे आहे. पण त्यांच्या सुधारणावादाचा आशय साकल्याने व सम्यक्दृष्टीने तपासून पाहिला तर त्याचे मूळ त्यांच्या प्रखर राष्ट्रनिष्ठेतच आहे असे दिसून येईल. एम्.ए.चा अभ्यास चालू असतानाच टिळकांचा आणि त्यांचा स्नेह जडला; आणि त्या दोघांनी तेव्हाच "राजसेवेचा सामान्य मार्ग सोडून देऊन आपापल्या मनास प्रशस्त वाटेल त्या रीतीने आपल्या हयातीत आपल्या हातून होईल तेवढे देशकार्य करण्याचा निश्चय केला होता. हिंदुस्थानातील एकंदर परिस्थितीचा त्यांनी अभ्यास केला आणि सध्याच्या स्थितीत ज्ञानप्रसार आणि विचारपरिवर्तन यांखेरीज दुसरा तरणोपाय नाही अशी त्यांची खात्री पटली. म्हणून विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, प्राचार्य आपटे, प्रो. केळकर यांच्यासमवेत त्यांनी शिक्षणसंस्था आणि वृत्तपत्रे यांच्याद्वारे लोकशिक्षणाचे कार्य हाती घेतले. आपल्या वृत्तपत्रीय लेखांतून त्यांनी विविध विषयांचा जो परामर्श घेतला, त्याचा उद्देश निव्वळ जिज्ञासापूर्ती किंवा ज्ञानानंद असा नसून देशहित, देशोन्नती हाच होता, 'केसरी'च्या ध्येयधोरणांबद्दल दुमत होण्याचे कारण नाही. 'सुधारक' या नावामुळे मात्र समजुतीचा घोटाळा होण्याचा संभव आहे. पण 'सुधारक काढण्याचा हेतु' या लेखात खुद्द आगरकरांनीच आपले मनोगत व्यक्त केले आहे. नैसर्गिक संपत्तीची अनुकूलता असूनही हिंदुस्थानचा ऐतिहासिक चित्रपट किती निराशाजनक आहे ते या लेखात त्यांनी दाखवून दिले आहे. वृक्षाचे रूपक योजून आपल्या वैयक्तिक आणि सामूहिक जीवनाच्या शिलावस्थेचे व निःसत्वपणाचे त्यांनी चित्र रेखाटले आहे. आपल्या देशाची प्रगती खुटवणाच्या कारणमालिकेत त्यांनी फक्त सामाजिकच नव्हे; तर राजकीय बाबींचाही निर्देश केलेला आहे. हे भरतखंडरूपी जरठ झाड कसे तरी अजून उभे आहे! पण त्यात काही त्राण उरलेले नाही. शेकडो वर्षाच्या स्थितिशीलतेमुळे ते आतून अगदी शुष्क होत आले आहे; आणि त्याचे खोड व फांद्या डळमळू लागल्या आहेत. त्याचे जीर्णत्व नाहीसे होऊन त्याला नवीनावस्था यावी, त्याची पूर्ण वाढ होऊन जगाला त्याच्या भव्यतेचा पुन्हा साक्षात्कार घडावा अशी अपेक्षा असेल, तर त्याची खूपखच्ची करून त्यास अर्वाचीन कल्पनांचे भरपूर पाणी दिले पाहिजे. या कल्पनांचा उगम जरी युरोपातील देशांत झालेला असला, तरी तेथे आज जी सुधारणा दृष्टीस पडत आहे ती मागील अनेक सुधारणांचे सार आहे.

46.

आगरकरांच्या वृत्तपत्रीय लिखाणाचा हेतु ________ हा होता.

47.

आगरकरांच्या वृत्तपत्राचे नाव _______ होते.

48.

आगरकरांना हिंदुस्थानच्या अभ्यासातून काय जाणवले ? 

49.

हिंदुस्थानच्या स्थितीशीलतेसाठी आगरकरांनी कोणते रूपक वापरले आहे ?

50.

आगरकरांच्या सुधारणावादाचा पाया त्यांच्या ___________ .

51.

Choose the correct alternative of Reported speech.

Rahul said, 'I go home every day'.

52.

Choose the correct sentence from the alternatives given: 

53.

Rewrite the following using the correct alternative __________ to watch football everyday ?

54.

Choose the correct meaning of the given phrase.
He is a bloody crook.

55.

Fill in the blank using appropriate alternative. 

Candidates are not allowed to ___________ for votes on the day of election. 

56.

Choose the correct interrogative sentence from the following alternatives : 

There is nothing better than a busy life. 

57.

Choose the correct word, opposite in meaning for the word given below: 

Rigid

58.

Choose the correct spelt word from the following: 

59.

Fill in the blank with the appropriate word: 

He was found stealing _________ he was fined.

60.

Choose the correct alternative for the following word: 

Monastery 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

महाराष्ट्र अभियंता सेवा (स्थापत्य) मुख्य परीक्षा पेपर १ - २०११ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.