महाराष्ट्र अभियंता सेवा (स्थापत्य) मुख्य परीक्षा पेपर १ - २०११ Questions And Answers:
हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे आणि _________ .
'पुढारी' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा.
कोणत्याही वाक्यात अथवा काव्यात एका किंवा अधिक वर्णाची पुनरूक्ती होते तेव्हा ________अलंकार होतो.
'भाकरी, अक्का, अण्णा, अडकित्ता,' हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीत रूढ झाले आहेत?
'अं' आणि 'अ' यांना काय म्हणतात?
खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन होत नाही?
'दुआब' या एका शब्दाशी संबंधित शब्दसमूह ओळखा
‘अनेक वेदग्रंथांमध्ये' या शब्दसमूहासाठी योग्य पर्याय निवडा.
'कल्याणेश्वर' या शब्दाचा विग्रह ओळखा.
'अलीकडे मी तुम्हाला एकही पत्र लिहिले नाही' - या विधानातील विधेयविस्तार ओळखा.
'लोभाजीरावाने जास्त जमीन प्राप्त करण्यासाठी खूप धावाधाव केली पण अती लोभाने त्याचा मृत्यू झाला', म्हणतात __________.
'जेव्हा घाम गाळला जातो तेव्हाच खायला भाकरी मिळते' - या क्रियाविशेषण वाक्याचा उपप्रकार ओळखा.
'तू लवकर घरी आलास म्हणजे आपण बागेत जाऊ'.
अधोरेखित शब्दाचा उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.
'चिल्लीपिल्ली' हा शब्द कोणत्या भाषेतील आहे?
'श', 'ष', 'स' ही कोणत्या प्रकारची व्यंजने आहेत ?
'द्रौपदीची थाळी' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा
स्पष्टीकरण द्यावयाचे झाल्यास पुढील चिन्ह वापरतात.
'तो कोठेही न थांबता बोलला' - होकारार्थी विधान बनवा.
'खारुताई मला बघून झटकन पळाली'.
अधोरेखीत शब्दातील क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा.
'फासा पडेल तो डाव राजा बोलेल तो न्याय' - या अर्थाच्या म्हणीच्या विरुद्धार्थी म्हण ओळखा -
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.