ASO 2015 - Main Paper 2

ASO 2015 - Main Paper 2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
141.

Which of the following provisions is/are related to the 61st amendment of the Indian Constitution ?
(a) To reduce the voting age from 21 to 18 years.
(b) To decide the number of election commissioners.
(c) To restrict criminals from entering the election process.
(d) Reservation for Scheduled Caste and Scheduled Tribes
Which of the statement/s given above is/are correct ?

142.

भारतीय राज्यघटनेतील 61 वी घटनादुरुस्ती खालीलपैकी कोणत्या बाबींशी संबंधित आहे?
(a) मतदाराची वयोमर्यादा 21 वरून 18 वर्ष करणे.

(b) निवडणूक आयुक्ताची संख्या ठरविणे.

(c) निवडणूकीतील गुन्हेगारी प्रवृत्तिंना आळा घालणे.

(d) अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी आरक्षण.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहेत ?

143.

Which of the following committees plays a key role in the exercise of parliamentary control over the executive ?

144.

कार्यकारी मंडळावर नियंत्रण ठेवण्यात खालीलपैकी कोणती संसदीय समिती कळीची भूमिका बजावते ?

145.

Which of the following statements is false ?

146.

खालील विधानांपैकी कोणते चुकीचे आहे?

147.

'Himayat is a special scheme for :

148.

‘हिमायत' ही विशेष योजना खालीलपैकी कोणासाठी आहे?

149.

Consider the following statements :

(a) Under Article 161 of the Constitution, the Governor also possesses the pardoning power.

(b) Governor can also grant pardons, suspend and commute the sentence of a person convicted of any offence against state law.

(C) Both the President and the Governor can pardon sentences inflicted by court martial.

(d) The President can pardon death sentence while Governor cannot.

Answer options :

150.

खालील विधाने विचारात घ्या :
(a) राज्यघटनेतील कलम 161 नुसार राज्यपालास देखील दयेचा अधिकार आहे.

(b) राज्यपाल देखील राज्याच्या कायद्याविरोधातील गुन्हेगारास क्षमा करणे, शिक्षेत सूट देणे, कमी करणे, स्थगित करणे इ. प्रकारे दया दाखवू शकतो.

(c) राष्ट्रपती आणि राज्यपाल दोघेही कोर्ट मार्शल झालेल्यांना दया दाखवू शकतात.

(d) राष्ट्रपती देहदंडाची शिक्षा माफ करू शकतात मात्र अशा स्वरूपाचा अधिकार राज्यपालाला नाही.

पर्यायी उत्तरे : 

151.

Which of the following recommendations of the Sarkaria Commission is not true ?

152.

खालीलपैकी सरकारिया आयोगाची कोणती शिफारस असत्य आहे?

153.

A member of a Parliament or a State Legislature can be elected as a President but :

154.

संसद सदस्य अथवा राज्य विधिमंडळ सदस्य राष्ट्रपती म्हणून निवडून येवू शकतो परंतु :

155.

Consider the following statements regarding the Governor :

(a) The Governor is appointed by the President.

(b) The term of office for the Governor is five years but he holds office during the pleasure of the President.

(c) The Governor has no security of tenure.

(d) The matter of pleasure of the President can not be challenged in the court of law.

Which of the statement/s given above is/are correct ?

156.

राज्यपाल पदाबाबत खालील विधाने विचारात घ्या :
(a) राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपतींकडून केली जाते.

(b) राज्यपाल पदाचा कार्यकाळ पाच वर्षे आहे परंतु राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत ते पदावर राहतात.

(c) राज्यपालांना कार्यकाळाची हमी नाही.

(d) राष्ट्रपतींच्या मर्जीला न्यायालयात आव्हान देत येत नाही.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?

157.

Consider the following statements :

(a) Starred questions have to be answered orally on the floor of the House.

(b) Unstarred questions are answered in the written form.

(c) Answer to unstarred question is not followed by supplementary questions.

Which of the statements given above are correct ?

158.

खालील विधाने विचारात घ्या :
(a) तारांकित प्रश्नांची उत्तरे तोंडी स्वरूपात सभागृहाच्या पटलावर दिली जातात.

(b) अतारांकित प्रश्नांचे उत्तर लेखी स्वरूपात दिले जाते.

(c) अतारांकित प्रश्नाच्या उत्तरानंतर पुरक अथवा उपप्रश्न विचारता येत नाहीत.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

159.

Which is a correct description of the Comptroller and Auditor General's Constitutional Position ?

160.

नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाच्या घटनात्मक स्थानाचे योग्य वर्णन कोणते ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

ASO 2015 - Main Paper 2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.