ASO 2015 - Main Paper 2

ASO 2015 - Main Paper 2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
101.

________ is an internet search tool that is based on the Z 39.50 standard. This standard describes a protocol or set of rules, for computer-to-computer information retrieval.

102.

_______ हे एक जगातील अनेक संगणकांना जोडणा-या महाजालामधील शोध साधन आहे, जे Z 39.50 या प्रमाणावर आधारित आहे. हे प्रमाण संगणक-संगणकामधील माहिती आदान-प्रदानासाठी लागणाच्या नियमांचा संच आहे.

103.

The web site dedicated for internet searching by the user is called as :

104.

माहितीच्या शोधासाठी समर्पित असणाच्या वेब साईटला काय म्हटले जाते ?

105.

An unauthorised access to internet is called as :

106.

इंटरनेटचा 'अनधिकृत वापर' या अर्थाने कोणता शब्द प्रयोग केला जातो ? 

107.

The long form of the term URL is :

108.

यु.आर.एल. (URL) या अद्याक्षरातून खालीलपैकी काय ध्वनित होते ?

109.

_______ this section of Indian Penal Code seeks to punish a person for destroying a document or an electronic record so that it can not be produced in a court of law as evidence.

110.

जी व्यक्ती एखादा दस्तऐवज किंवा एखादी इलेक्ट्रॉनिक नोंदणी न्यायालयामध्ये पुरावा म्हणून सादर करता येऊ नये याकरिता तो दस्तऐवज किंवा नोंदणीचा हेतुपुरस्सर नाश करते, त्या व्यक्तिला भारतीय दंड विधानाच्या कोणत्या कलमानुसार शिक्षा होऊ शकते ?

111.

In case of differences between the two Houses of Parliament over a bill, a joint session of the two Houses is held where in decision is taken by a majority vote. In case of a tie there, how is the same resolved ?

112.

एखाद्या विधेयकावर संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मतभेद निर्माण झाल्यास दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन भरवून त्यात बहुमताने निर्णय घेतला जातो. तेथे जर समान मत विभागणी झाली तर तो वाद कसा सोडविला जातो ?

113.

Which of the following statements are true in the context of the Indian Political System ?

(a) The Council of Ministers is collectively responsible to the Parliament.

(b) Each minister is not individually answerable to the Parliament.

(c) The Prime Minister has the freedom to choose his colleagues.

(d) There are reserved seats for minorities in the Council of Ministers

Answer options : 

114.

भारतीय राज्यव्यवस्थेच्या संदर्भात खाली दिलेली कोणती विधाने सत्य आहेत?
(a) मंत्रिमंडळ संसदेला संयुक्तरीत्या जबाबदार असते.

(b) प्रत्येक मंत्री संसदेला वैयक्तिकरीत्या उत्तरदायी नसतो.

(c) पंतप्रधानाला आपले सहकारी निवडण्याचे स्वातंत्र्य असते.

(d) अल्पसंख्यांकांसाठी मंत्रिमंडळात राखीव जागा असतात.

पर्यायी उत्तरे :

115.

Match the following Pairs :

116.

खालील जोड्या जुळवा :

117.

Which one of the following is in the 'Concurrent List' in the Constitution of India ?

118.

भारतीय राज्यघटनेच्या ‘सामाईक सूचीत' खालीलपैकी कोणता विषय आहे?

119.

Which of the following statements regarding Estimates Committee are correct ?

(a) No member of the Rajya Sabha is associated with it.

(b) It has 22 members.
(c) Its members are elected in accordance with the system of proportional representation for a period of one year.
(d) The Speaker nominates one of its members to be its Chairman.
Answer options :

120.

अंदाज समितीबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
(a) राज्यसभेचा सदस्य तिच्याशी संबंधित नसतो.
(b) तिच्यात 22 सदस्य असतात.

(c) तिचे सदस्य क्रमदेय प्रतिनिधित्व पद्धतीनुसार एका वर्षासाठी निवडले जातात.

(d) सभापती तिच्या सदस्यांमधून एकाची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करतात.

पर्यायी उत्तरे : 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

ASO 2015 - Main Paper 2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.