ASO 2015 - Main Paper 2

ASO 2015 - Main Paper 2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
181.

Duties of District Magistrate are _______ 
(a) He hears appeals against the revenue decisions of the S.D.O. or Tehsildar.
(b) He submits annual criminal report to government.
(c) He controls and supervises the election work in the district.
(d) He hears appeals of criminal cases.
Answer options :

182.

जिल्हा दंडाधिका-याची कार्ये _______ आहेत.
(a) एस.डी.ओ. किंवा तहसिलदारांच्या महसुली निर्णयां विरुध्दच्या याचिकांची सुनावणी करणे.

(b) शासनाला वार्षिक फौजदारी अहवाल सादर करणे.

(c) जिल्ह्यातील निवडणूक कार्यावर नियंत्रण व पर्यवेक्षण करणे.

(d) फौजदारी खटल्याच्या याचिकांची सुनावणी करणे.

पर्यायी उत्तरे :

183.

Select the correct statement/statements :
(a) State Finance Commission of Maharashtra was established in 1994.
(b) The tenure of the State Finance Commission is of 6 years.
Answer options :

184.

योग्य कथन/कथने ओळखा :

(a) महाराष्ट्र राज्य वित्त आयोगाचे गठन 1994 मध्ये करण्यात आले.
(b) राज्य वित्त आयोगाचा कार्यकाल 6 वर्ष आहे.

पर्यायी उत्तरे :

185.

How many members can be nominated in a Municipal Corporation ?

186.

महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त किती सदस्य नामनिर्देशित केले जाऊ शकतात ?

187.

Which of the following talukas in Maharashtra do not have a Panchayat Samiti ?
(a) Nagpur

(b) Amravati

(c) Thane
(d) Pune
Answer options :

188.

खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या तालुक्यांमध्ये पंचायत समिती नाहीत?
(a) नागपूर

(b) अमरावती 

(c) ठाणे
(d) पुणे

पर्यायी उत्तरे :

189.

The Social Welfare Committee of Zilla Parishad has atleast  _______ members belonging to the scheduled tribes.

190.

जिल्हा परिषद समाज कल्याण समितीमध्ये अनुसूचित जमातीचे कमीतकमी किती सभासद असतात ? 

191.

The Legal Services Authorities Act, 1987 gives _______ a statutory status. 

192.

विधी सेवा प्राधिकरण कायदा, 1987 अन्वये _______ ला संविधानिक दर्जा प्राप्त झाला आहे.

193.

Which of the following disputes do not fall within the original jurisdiction of the Supreme Court ? (a) Government of India V/s any of the states of the union

(b) Dispute between state and citizen (private)

(c) Complaints regarding Interstate Watersupplies

(d) Dispute between two or more states

Answer options :

194.

खालीलपैकी कोणते विवाद सर्वोच्च न्यायालयाच्या मूळ न्यायकक्षेत येत नाहीत?
(a) भारत सरकार आणि कोणतेही राज्य यामधील विवाद

(b) कोणतेही राज्य आणि स्वतंत्र नागरिक यामधील (खाजगी) वाद

(c) दोन राज्यांमधील पाणी-तंट्यांचा विवाद

(d) दोन किंवा अधिक राज्ये यामधील आपापसातील विवाद

पर्यायी उत्तरे : 

195.

Which is the first country to adopt ombudsman concept ?

196.

लोकपाल ही संकल्पना सर्वप्रथम स्वीकारणारा देश पुढीलप्रमाणे आहे : 

197.

Which of the following does not fall within the powers of the High Court ?

198.

उच्च न्यायालयाच्या अधिकार कक्षेत खालीलपैकी कोणती बाब येत नाही ?

199.

'On whose recommendations the Central Government can constitute special courts to hear and decide the cases arising out of the Prevention of Corruption Act, 1988 and the Lokpal and Lakayukta Act, 2013 ? 

200.

कोणाच्या शिफारसी नुसार, भ्रष्टाचार प्रतिबंधात्मक कायदा, 1988 आणि लोकपाल व लोकायुक्त कायदा, 2013 खाली उद्भवणाच्या खटल्यांची सुनावणी व निवाड्या करता केंद्र सरकार विशेष न्यायालयांची स्थापना करु शकते ? 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

ASO 2015 - Main Paper 2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.