ASO 2015 - Main Paper 2

ASO 2015 - Main Paper 2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
121.

Who has the Constitutional right to provide for the adjudication of inter - state river - water disputes ?

122.

नदीच्या पाण्याशी निगडित आंतरराज्यीय तंट्याचा निवाडा व्हावा यासाठी योग्य ती तरतूद करण्याचा सांविधानिक अधिकार कोणास आहे ?

123.

The States Reorganisation Act, 1956 divided the entire country as follows:

124.

राज्य पुनर्रचना अधिनियम, 1956 नुसार संपूर्ण देशाचे विभाजन खालीलप्रमाणे झाले होते :

125.

Match the following:

126.

जोड्या लावा :

127.

Which of the following statements about the Lok Sabha are true ?

(a) It is free from extra - parliamentary interference

(b) It alone has the supreme authority to make federal laws

(c) It is entirely sovereign

(d) It is accountable to the people

Answer options : 

128.

लोकसभेविषयीची कोणती विधाने सत्य आहेत ?
(a) ती संसदबाह्य हस्तक्षेपापासून मुक्त आहे.

(b) केवळ तिलाच केंद्रपातळीवर कायदे करण्याचा सर्वोच्च अधिकार आहे.

(c) ती सर्वस्वी सार्वभौम आहे.

(d) ती जनतेला उत्तरदायी आहे.

पर्यायी उत्तरे :

129.

The Chief Minister of a state can get rid of any member of his Council of Ministers by :

130.

राज्याचा मुख्यमंत्री त्याच्या मंत्रिमंडळातील कोणत्याही सदस्यास वगळू शकतो :

131.

Consider the following statements regarding the powers of the President :

(a) The President is the Supreme Commander of the all armed forces.

(b) The President appoints 12 members in the Council of States using his discretion.

(c) The President can address both the houses of Parliament at the beginning of each session.

(d) The President represents the country in the foreign countries.

Which of the statements given above are correct ?

132.

राष्ट्रपतींच्या अधिकारासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
(a) राष्ट्रपती सर्व सैन्य दलांचे सरसेनापती असतात,

(b) राज्यसभेत 12 सभासदांची नियुक्ती राष्ट्रपती स्वेच्छाधीन अधिकारात करतात.

(c) राष्ट्रपती संसदेच्या प्रत्येक अधिवेशनाच्या सुरुवातीला दोन्ही सभागृहासमोर अभिभाषण देऊ शकतात.

(d) राष्ट्रपती परदेशात भारताचे प्रतिनिधित्व करतात.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?

133.

The Supreme Court examined the pardoning power of the President under different cases and laid down certain principles :

(a) The petitioner for mercy has no right to an oral hearing by the President.

(b) The President cannot examine evidence afresh.

(c) The power is to be exercised by the President at his discretion.

(d) The President is not bound to give reasons for his order.

(e) The President can afford relief not only from a sentence that he regards as unduly harsh but also from an evident mistake.

Which of the above is/are not correct?

134.

सर्वोच्च न्यायालयाने विविध खटल्यांमध्ये राष्ट्रपतींच्या दयेच्या अधिकाराचे परीक्षण करून काही तत्वे प्रस्तुत केली आहेत :

(a) दया याचना करणा-या अर्जदाराला राष्ट्रपतीद्वारे मौखिक सुनावणी करण्याचा हक्क नाही.

(b) राष्ट्रपती नव्याने पुरावे तपासू शकत नाहीत,

(c) राष्ट्रपतीने या अधिकाराचा वापर आपल्या विवेकाधिन अधिकाराने करावा.

(d) राष्ट्रपती आपल्या आदेशाबाबत खुलासा करण्यास बांधील नाहीत.

(e) राष्ट्रपती त्यांना वाटणाच्या अनावश्यक कठोर शिक्षेपासून मुक्तता तर देतीलच पण स्पष्ट चुकांपासूनही दोषमुक्त करू शकतील.

वरीलपैकी कोणते बरोबर नाहीत?

135.

Which one of the following statements is not correct ?

(a) The Legislative Council can detain or delay an ordinary bill for a period of total six months.

(b) The Constitution does not provide for the mechanism of joint sitting of both the Houses of State Legislature.

(c) When an ordinary bill, which has originated in the Council and was sent to the Assembly, is rejected by the Assembly, the bill ends and becomes dead.

Answer options : 

136.

खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?

(a) विधान परिषद एकूण सहा महिन्यांच्या कालावधीसाठी सामान्य विधेयकास रोखू शकते किंवा विलंब लावू शकते.

(b) राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीची यंत्रणा राज्यघटनेने दिलेली नाही.

(c) जेंव्हा विधान परिषदेमध्ये अस्तित्वात आलेले सामान्य विधेयक विधानसभेकडे पाठविले जाते, ते जर विधानसभेने फेटाळले तर ते विधेयक संपुष्टात येते आणि मृत होते.

पर्यायी उत्तरे : 

137.

In India, which of the following provisions are against the Federal system?

(a) States are not indestructible.

(b) Emergency Provisions.

(c) All India Services.

(d) Supremacy of the Constitution.

(e) Veto over State Bills by President.

Answer options :

138.

भारतात खालीलपैकी कोणत्या तरतूदी यो संघराज्य पद्धतीच्या विरोधी आहेत?
(a) राज्ये अविनाशी नाहीत.

(b) आणीबाणी तरतूदी

(c) अखिल भारतीय सेवा.

(d) राज्यघटनेचे सर्वश्रेष्ठत्व

(e) राष्ट्रपतीद्वारे राज्यांच्या विधेयकावर नकाराधिकार

पर्यायी उत्तरे : 

139.

Which one of the following statements in respect of the Sheriff of Mumbai is not correct?

140.

मुंबईचे शेरीफ यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

ASO 2015 - Main Paper 2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.