ASO 2015 - Main Paper 2

ASO 2015 - Main Paper 2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

No suit, prosecution or other legal proceeding shall lie against any person for anything which is done in good faith or is intended to be done as per the section _______ of the Right to Information Act, 2005 or any rule made there under.

82.

माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 अन्वये किंवा त्याखाली केलेल्या कोणत्याही नियमान्वये सद्भावनेने केलेल्या किंवा करण्याचे अभिप्रेत असलेल्या कोणत्याही गोष्टीबद्दल वा कोणत्याही व्यक्तीविरुद्ध दावा, खटला किंवा अन्य कारवाई, या कायद्याच्या ______ कलमा अन्वये दाखल करण्यात येणार नाही.

83.

Which of the following is not the object of Right to Information Act, 2005 ?
(a) To promote transparency and accountability in the working of every public authority.
(b) To arrest corruption.
(c) Make provisions for furnishing desired Information to the citizens.
(d) To maintain secrecy of certain Information.
Answer options :

84.

2005 च्या माहिती अधिकाराच्या कायद्याची खालीलपैकी कोणती उद्दिष्टे नाहीत?
(a) प्रत्येक लोकसेवकाच्या कार्यामधे पारदर्शकता आणि जबाबदारीची जाणीव निर्माण करून ती वाढीस लावणे.
(b) लाचलुचपतीस आळा घालणे.
(c) नागरिकांना आवश्यक माहिती पुरविण्याबाबत तरतूदी करणे.
(d) विशिष्ट माहितीबाबत गुप्तता पाळणे.

पर्यायी उत्तरे :

85.

The State Chief Information Commissioner is appointed by :

86.

राज्य मुख्य माहिती आयुक्तांची नियुक्ती ______ करतात.

87.

Which of the following statements are true ?
(a) Right to Information Act is not applicable to the state of Jammu and Kashmir.
(b) The whole Act came into force immediately.
Answer options :

88.

पुढीलपैकी कोणती वाक्ये बरोबर आहेत ?

(a) माहितीचा अधिकार अधिनियम जम्मू काश्मिर राज्यात लागू नाही.
(b) संपूर्ण अधिनियम लगेच लागू झाला.पर्यायी उत्तरे :

89.

Who has the power to deal with the difficulties in implementing the provisions of the Right to Information Act ?

90.

माहिती अधिकाराचा कायद्याअंतर्गत कोणतीही अडचण उद्भवली तर ती दूर करण्याचे अधिकार कोणाला आहेत ?

91.

Observe the following statements.

(a) Bhima is a tributary of river Krishna.

(b) Indrayani is a right bank tributary of the river Bhima.

(c) Bhagavati is a tributary of the river Sina.

Answer Options :

92.

खालील विधाने पहा :
(a) भिमा ही कृष्णेची उपनदी आहे.

(b) इंद्रायणी ही भिमेची उजव्या तीरावरील उपनदी आहे.

(c) भोगवती ही सिना नदीची उपनदी आहे.

पर्यायी उत्तरे : 

93.

_______ this organization has been promoted by Department of Electronics and Information Technology, MCIT, Govt. of India. The objective of this organization is to bring applications of ICT like Healthcare, Education, Livelihood to a common man.

94.

_______ ही संस्था भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती व तंत्रज्ञान विभाग आणि दळणवळण व माहिती - तंत्रज्ञान मंत्रालयाच्या संयुक्त प्रकल्पातून निर्माण झाली. ही संस्था माहिती व संपर्क (दळणवळण) तंत्रज्ञानाचा शिक्षण, आरोग्यवर्धन, उदरनिर्वाह या क्षेत्रांचा सर्वसामान्य माणसाला होणा-या विनियोगावर कार्य करते.

95.

The threat of abuse on internet is mainly from :

96.

इंटरनेटच्या दुरुपयोगाचा धोका मुख्यत्वे कोणापासून असतो? 

97.

_______ means official gazette published in electronic form.

98.

इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये प्रसारित झालेल्या शासकीय वैध गॅझेटला ______ म्हणतात.

99.

Which one of the following statements is not correct?

100.

खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

ASO 2015 - Main Paper 2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.