STI Pre - 2014

STI Pre - 2014 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
121.

(a) Thirteenth Finance Commission was set up under the chairmanship of Mr. Vijay Kelkar.

(b) The time duration of Thirteenth Finance Commission is 2010-15.

(c) Finance Commission is set up under article 278 of the Constitution.

122.

(a) तेरावा वित्त आयोग श्री. विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आला.

(b) तेराव्या वित्त आयोगाचा कालावधी 2010-15 आहे. 

(c) राज्यघटनेच्या कलम 278 नुसार वित्त आयोग स्थापन केला जातो.

123.

Which of the following statements is/are correct ?

(a) In the year 2005 National Rural Health Mission (NRHM) was launched.

(b) Till September 2012 about 88,000 ASHAs were selected and trained.

124.

पुढील कोणते विधान योग्य आहे?

(a) राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन (NRHM) 2005 वर्षी सुरू करण्यात आले.

(b) सप्टेंबर 2012 पावेतो सुमारे 88,000 आशांना (ASHA) निवडून प्रशिक्षित करण्यात आले. 

125.

Which of the following statements is/are incorrect?

(a) Nineteen banks were nationalised in the year 1969.

(b) Commercial banks with deposits worth * 50 crore or more were then nationalised.

126.

पुढील कोणते विधान चुकीचे आहे ?

(a) सन 1969 मध्ये 19 बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. 

(b) ज्या व्यापारी बँकांचे डिपॉझिटस् १ 50 कोटी चे वर होते त्यांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. 

127.

Which of the following statements is/are correct ?

(a) Lead Bank Scheme was started in 1959. 

(b) Lead Bank Scheme was started taking into consideration regional level credit
requirement.

128.

पुढील विधानांपैकी कोणते योग्य आहे?

(a) 'अग्रणी बँक योजना' 1959 मध्ये सुरू करण्यात आली. 

(b) वित्त पुरवठ्याकरिता प्रादेशिक स्तरावरील पुरवठ्याची गरज लक्षात घेऊन 'अग्रणी बँक योजना' सुरू करण्यात आली.

129.

Which of the following statements is/are correct? 

(a) The National Income Committee was appointed by the GOI after Independence in August 48.

b) Professor D.R. Gadgil was its chairman.

130.

पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे?

(a) स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने राष्ट्रीय उत्पन्न समिती ऑगस्ट 48 मध्ये नेमली 

(b) प्रोफेसर डी.आर. गाडगीळ हे तिचे अध्यक्ष होते. 

131.

Which of the following statements is/are correct?

(a) The IRDP was launched on 2nd October 1980 in all the 6011 blocks in the country.

(b) In each block 600 poor families were to be assisted during 1980-85.

132.

पुढील कोणते विधान योग्य आहे?

(a) एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम 2 ऑक्टोबर 1980 रोजी सर्व 6011 घटकात सुरू करण्यात आला. 

(b) प्रत्येक घटकात 600 गरीब कुटुंबांना 1980-85 मध्ये मदत पुरवावयाची होती. 

133.

Which of the following statements is/are correct?

(a) In national income accounting presently the Central Statistical Organization uses 2005-06 as a base year.

(b) Previously the base year was 2000-2001. 

134.

पुढील कोणते विधान योग्य आहे?

(a) राष्ट्रीय उत्पन्न मोजमापात सध्या केंद्रीय सांख्यिकी संस्था 2005-06 चा आधारभूत वर्ष म्हणून वापर करते. 

(b) पूर्वी 2000-2001 आधारभूत वर्ष होते. 

135.

Which of the following statements is/are correct ?

(a) As per the provisions of the SEZ act 2005, 100% FDI through automatic route is allowed in SEZs.

(b) In the country 3308 SEZs are exporting goods and services.

136.

पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे?

(a) 2005 च्या SEZ च्या कायद्यातील तरतुदीनुसार विशेष आर्थिक क्षेत्रात स्वयंचलित मार्गानुसार 100% विदेशी गुंतवणूकीस परवानगी देण्यात आली आहे. 

(b) देशात 3308 विशेष आर्थिक क्षेत्र माल व सेवांची निर्यात करतात. 

137.

Which of the following statements is/are correct?

(a) The 'Doha' round of trade negotiations in the WTO began in the year 2002. 

(b) The trade negotiations were not complete even in 2011.

138.

पुढील कोणते विधान योग्य आहे?

(a) जागतिक व्यापार संघटनेची व्यापार वाटाघाटींची ‘दोहा' फेरी 2002 या वर्षी सुरू झाली. 

(b) ह्या वाटाघाटी सन 2011 पर्यंत ही पूर्ण झालेल्या नव्हत्या.

139.

(a) Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme (MGNREGS) was introduced in 2006.

(b) MGNREGS aimed at training rural youth to be self employed.

140.

(a) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना 2006 मधे सुरू करण्यात आली.

(b) या योजनेत ग्रामीण युवकांना स्व-रोजगाराचे प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे. 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

STI Pre - 2014 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.