STI Pre - 2014

STI Pre - 2014 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
161.

Which of the following statements is/are correct ?

(a) Cyanophyta algae are known as blue-green algae ?

(b) Batrospermum algae are nitrogen fixing 

162.

पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे?

(a) सियानोफायटा शेवाळ वर्गास ''निळे-हिरवे'' शेवाळ असे संबोधले जाते ? 

(b) बॅक्ट्रोस्परम्म शेवाळ नत्र स्थिरीकरण करते. 

163.

Which of the following statements is/are correct ?

(a) Khaira disease of rice is caused by the deficiency of zinc.

(b) Powdery mildew in wheat is caused by the deficiency of potassium in the soil.

164.

पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे?

(a) तांदळावरील खैया रोग जस्त खनिजद्रव्याच्या अभावामुळे होतो. 

(b) पावडरी माइल्ड्यू हा गव्हावरील रोग जमीनीतील पालाशच्या अभावामुळे होतो. 

165.

Vegetable fats contain ________ and are ________ at room temperatures. 

166.

शाकाहारी मेदामध्ये ________ असते व ते खोलीच्या तापमानाला _________ असते.

167.

Majority of vitamin A in the Indian diets is derived from :

168.

भारतीय आहारात व्हिटॅमिन-ए (जीवनसत्व-अ) हे मुख्यत्वे ________ पासून मिळते.

169.

Which of the following statements is/are correct ?

(a) W.B.C.s are made in bone marrow.

(b) W.B.C.s destroy bacterias. Answer Options :

170.

पुढील कोणते विधान योग्य आहे?

(a) पांढ-या रक्तपेशी अस्थिमध्यात बनतात. 

(b) पांढ-या पेशी जिवाणूंना (बॅक्टेरियांना) संपवतात.

171.

Study the given system.

172.

दिलेल्या व्यवस्थेचा अभ्यास करा.

173.

Choose the objects similar to a cube formed from the given paper.

174.

पुढे दिलेल्या कागदापासून घडवू शकल्या जाणा-या घनासारख्या असणा-या वस्तू निवडा.

175.

A series of figures is given. Select the appropriate alternative in order to continue the sequence.

176.

आकृत्यांची मालिका दिलेली आहे. आकृतींचा क्रम पुढे सुरू राहण्यासाठी योग्य पर्याय निवडा.

177.

There are two statements that are followed by four conclusions numbered (I), (II), (III) and (IV). You have to take the given statements to be true even if they seem to be at variance from the commonly known facts and then decide which of the conclusions logically follow from the given statements.

178.

 पुढे दोन विधाने दिली असून त्यापुढे (I), (II), (III) व (IV) असे क्रमांक असलेली अनुमाने दिली आहेत. दिलेली विधाने सर्वसाधारणपणे माहीत असलेल्या तथ्यांपेक्षा भिन्न आहेत असे वाटले तरी तुम्ही ती सत्य मानायची आहेत. नंतर त्या विधानांच्या आधारे कोणती अनुमाने तर्कसंगत आहेत याचा निर्णय घ्या. 

179.

Number/Signs and their alphabet codes are given. Some conditions are also given. Considering the conditions, select the correct letter-code option for the given number/sign group.

Conditions : 

(a) If the first and the last term of the group are odd numbers, then code them both as ‘Y'.

(b) If the first term is a sign and the last term is an even number then interchange the codes of first and last term.

(c)   If the first term is an odd number and last term is a sign, then code both as 'Z'.

(d)  If the first term is an even number and last term is an odd number, then code both by the code of odd number.

Number/sign group is :

6 % @ 9 # 3 

180.

खाली अंक/प्रतीक आणि त्यांचे वर्णाक्षर संकेत दिलेले आहेत. तसेच काही अटी दिलेल्या आहेत. अटींच्या अधीन राहून दिलेल्या अंक/प्रतीक समूहाचा अक्षर संकेत असलेला योग्य पर्याय निवडा. 

अटी : 

(a) जर समूहातील पहिले आणि अंतिम पद, दोन्ही विषम अंक असतील तर दोघांचे 'Y' च्या रूपात संकेतन करावे.

(b) जर पहिले पद एक प्रतिक आणि अंतिम पद एक समसंख्या असेल तर पहिल्या आणि अंतिम पदांचे संकेत परस्पर बदलावेत. 

(c) जर पहिले पद एक विषम अंक आणि अंतिम पद एक प्रतिक असेल तर दोघांचे 'Z' च्या रूपात संकेतन करावे. 

(d) जर पहिले पद सम अंक आणि अंतिम पद एक विषम अंक असेल तर दोघांचे विषम अंक संकेताने रूपांतर करावे.

अंक/प्रतिक समूह :

6 % @ 9 # 3

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

STI Pre - 2014 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.