STI Pre - 2014 Questions And Answers:
Which Industrial Group is a stakeholder in 'Air Asia India', a recent entrant in Indian Civil Aviation scenario ?
भारतीय नागरी हवाई क्षेत्रात नवीनच आगमन केलेल्या 'एअर एशिया इंडिया' या कंपनीत कोणत्या भारतीय उद्योगसमूहाची गुंतवणूक आहे?
Which of the following statements is/are correct?
(a) PSLV-C 23 of India launched five satellites of four countries in space on 30 June 2014.
(b) The weight of PSLV -C 23 is 230 tonnes and its height is 44.4 meter.
(c) The cost of PSLV - C 23 is * 100 crore.
(d) It has launched 30 satellites of foreign countries and 35 satellites of India till date.
खालीलपैकी कोणते विधान/कोणती विधाने योग्य आहे/आहेत ?
(a) 30 जून, 2014 रोजी भारताच्या पी.एस्.एल्.व्ही.-सी 23 ने चार देशांचे पाच उपग्रह प्रक्षेपित केले,
(b) पी.एस्.एल्.व्ही.-सी 23 चे वजन 230 टन असून, उंची 44.4 मीटर इतकी आहे.
(c) पी.एस्.एल्.व्ही.-सी 23 चा खर्च ३ 100 कोटी इतका आहे.
(d) प्रक्षेपकाने आजपर्यंत परदेशांचे 30 व भारताचे 35 उपग्रह प्रक्षेपित केले आहेत.
Consider the following statements :
(a) A bill introduced in the Rajya Sabha but not taken up in the Lok Sabha does not lapse on the dissolution of the Lok Sabha.
(b) Bill passed by the Lok Sabha but not introduced in the Rajya Sabha lapses on the dissolution of the Lok Sabha.
(c) It is mandatory for the new government to pass all bills kept pending by the previous government,
Which of the above statements is/are true ?
खालील विधाने लक्षात घ्या :
(a) राज्यसभेत मांडलेले परंतु लोकसभेत न मांडले गेलेले विधेयक, लोकसभा भंग झाल्यास निष्कासित होत नाही.
(b) लोकसभेने पारित केलेले परंतु राज्यसभेत न मांडले गेलेले विधेयक, लोकसभा भंग झाल्यास निष्कासित होते.
(c) मागील सरकारची बाकी राहिलेली सर्व विधेयके पारित करणे नवीन सरकारला अनिवार्य आहे.
वरीलपैकी कोणते विधान/कोणती विधाने सत्य आहे/आहेत?
Which one of the following statements is correct?
(a) Maharashtra is the second state to offer NOTA facility to voters.
(b) During the Loksabha Elections 2014, GADCHIROLI constituency in Maharashtra recorded the highest number of NOTA (None of the Above Option).
पुढील विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे?
(a) मतदारांना नोटा (NOTA) पर्याय देणारे महाराष्ट्र हे दूसरे राज्य आहे.
(b) नुकत्याच झालेल्या 2014 च्या लोकसभा निवडणूकी मध्ये महाराष्ट्रातील 'गडचिरोली' मतदारसंघात सर्वात जास्त संख्येने 'नोटा' (नन ऑफ दि अबॉव्ह) हा पर्याय नोंदविला गेला?
Consider the following statements :
(a) Uber Cup is related to badminton.
(b) Both women and men can participate in it.
(c) This year China has won the gold medal.
Which of the statements given above is/are true ?
खालील विधाने लक्षात घ्या :
(a) उबेर चषक बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहे.
(b) यात पुरुष व महिला सहभागी होऊ शकतात.
(c) या वर्षाचे सुवर्ण पदक चीनने पटकावले.
वरीलपैकी कोणते विधान/कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?
Which of the following statements is not correct with regard to Andhra Pradesh Reorganisation Bill ?
आंध्रप्रदेश पुनर्रचना विधेयकाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
Match the Oscar Awards, 2014 with their recipients.
ऑस्कर अॅवॉर्डस्, 2014 व प्राप्तकर्ते यांची जुळणी करा.
Which of the following schemes of the government of Maharashtra takes care of the needs of the disabled self-employed women as also the divorced women ?
अपंग स्वयं-रोजगारीत स्त्रिया व घटस्फोटित महिलांच्या गरजांची पुर्तता करण्यासाठी महाराष्ट्र शासनाची खालीलपैकी कोणती योजना आहे ?
Which of the following statements is/are correct ?
(a) Mohogany is found in Tropical Deciduous Forests.
(b) Sundari is found in Littoral Forests.
पुढील कोणते/ती विधान/ने योग्य आहे/त?
(a) मोहगनी उष्ण कटिबंधीय पानझडी जंगलात आढळतात.
(b) सुंद्री किनारवर्ती जंगलात आढळतात.
Which one of the following statements is correct ?
(a) Nine emirates comprise the United Arab Emirates
(b) Abu Dhabi is not one of these emirates.
पुढील कोणते विधान योग्य आहे?
(a) संयुक्त अरब अमिरातींमध्ये एकूण नऊ अमिराती आहेत.
(b) अबू धाबी यातील एक अमिरात नाही.
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.