STI Pre - 2014

STI Pre - 2014 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

Which of the statements given below is/are incorrect ? 

(a) Raigad district produces highest quantity of rice in Maharashtra.

(b) Wheat is not produced in Konkan due to high rainfall.

(c) Maharashtra produces highest quantity Banana in India.

(d) Area of kharif crops is lowest in Akola - washim district of Maharashtra.

82.

खालील विधानापैकी चुकीचे विधान कोणते ?

(a) महाराष्ट्रात सर्वात जास्त तांदळाचे उत्पादन रायगड जिल्ह्यात होते. 

(b) कोकणात पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे गहू पिकविला जात नाही.

(c) भारतात सर्वात जास्त केळी उत्पादन महाराष्ट्रात होते.

(d) महाराष्ट्रात खरीप पिकांचे सर्वात कमी क्षेत्र अकोला-वाशिम जिल्ह्यात आहे. 

83.

Which of the following two statements is correct ? 

(a) According to the census of 2011 - 45.2% of total population of Maharashtra state lives in urban area.

(b) In 2001 this percentage was as much as 42.4%

84.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

(a) सन 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यातील एकूण लोकसंख्येच्या 45.2% लोकसंख्या नागरी भागात राहते. 

(b) सन 2001 मध्ये हे प्रमाण 42.4% होते.

85.

Arrange the iron ores from higher to lower grade on the basis of quantity of iron found in them.

(a) Hermatite 

(b) Siderite 

(c) Magnetite

(d) Limonite

86.

लोहखनिजात असलेल्या लोहाच्या प्रमाणावरून लोहखनिजांचे उच्च प्रतीकडून कमी प्रतीकडे क्रम लावा.

(a) हेमेटाईट

(b) सिडेराईट

(c) मॅग्नेटाईट 

(d) लिमोनाईट

87.

 Which of the following rivers is partly a natural boundary between Pune & Solapur and Pune & Ahemadnagar districts ?

88.

खालीलपैकी कोणती नदी काही क्षेत्रात पुणे आणि सोलापूर व पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांची नैसर्गिक सीमा आहे?

89.

The following four statements describe weather conditions during winter season in India.

(a) Low temperature over North India

(b). High pressure area in the northern India.

(c) Air pressure decreases towards North.

(d) Wind blows from land to ocean.

Which of the above statements are correct?

90.

खालील विधाने भारतातील हिवाळ्यातील हवामानाची स्थिती वर्णन करतात.

(a) उत्तर भारतात कमी तापमान असते. 

(b) उत्तर भारतात उच्च दाब असलेला विभाग असतो. 

(c) हवेचा दाब उत्तरेकडे कमी होत जातो.

(d) वारे जमिनीकडून समुद्राकडे वाहतात. 

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ? 

91.

Which of the following statements is correct? 

(a) The dolomite is found in Kadappa rock pattern of Maharashtra. 

(b) Limestone is found in Dharwad Rock pattern of Maharashtra.

92.

पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे ?

(a) डोलोमाईट हा खडक महाराष्ट्राच्या कडाप्पा प्रणाली मध्ये सापडतो. 

(b) चुनखडी खडक महाराष्ट्राच्या धारवाड प्रणालीत आढळतो.

93.

Which of the following statements is/are correct?

(a) Coconut Research Centre in Ratnagiri district is at Hame.

(b) Dapoli is known as Mahabaleshwar of Ratnagiri District.

94.

पुढीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/त?

(a) रत्नागिरी जिल्ह्यात नारळ संशोधन केंद्र हर्ने येथे आहे.

(b) दापोलीला रत्नागिरी जिल्ह्याचे महाबळेश्वर म्हणतात, 

95.

Arrange the following sources of irrigation in decreasing order of area under irrigation covered by them in Maharashtra.

(a) Government owned canals 

(b) Private canals

(c) Wells 

(d) Tanks

96.

महाराष्ट्रातील सिंचन क्षेत्रानुसार पुढील सिंचन स्त्रोत उतरत्या क्रमाने लावा.

(a) सरकारी कालवे 

(b) खाजगी कालवे

(c) विहिरी 

(d) तलाव 

97.

Which of the following orders of alluvial deposits in the North Indian plains from North to South is correct?

98.

उत्तर भारतीय मैदानी प्रदेशातील गाळाच्या संचयनाचा खालीलपैकी कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणकडे बरोबर आहे?

99.

Which of the following statements is/are correct ?

(a) Sindhudurga Fort is situated on Khanderi island near Malwan.

(b) Elephanta caves are found on Underi island.

100.

पुढीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/त?

(a) मालवण जवळील खांदेरी बेटावर सिंधुदुर्ग हा किल्ला आहे.

(b) एलिफंटा लेणी उंदेरी बेटावर आढळतात. 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

STI Pre - 2014 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.