STI Pre - 2014

STI Pre - 2014 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
101.

In Maharashtara mansoon forests usually shed their leaves during summer because : 

102.

महाराष्ट्रातील मोसमी वनातील वृक्षाची पाने उन्हाळ्यात गळून पडतात कारण :

103.

The river Godavari is often refered to as 'Vridha' Ganga because :

104.

गोदावरी नदीला 'वृद्ध' गंगा म्हणतात कारण :

105.

Which of the following statements is/are correct? 

(a) Sahastrakund water fall is on Vainganga river.

(b) Wani is situated on the banks of river Nirguda.

106.

पुढील कोणते/ती विधान/ने योग्य आहे/त?

(a) सहस्त्रकुंड धबधबा वैनगंगा नदीवर आहे. 

(b) वणी हे गाव निरगुडा नदीवर वसलेले आहे.

107.

Which of the following sequences of rivers from North to South is correct in Ratnagiri district ?

108.

उत्तरेकडून दक्षिणेकडे, रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांचा खालीलपैकी कोणता क्रम बरोबर आहे ?

109.

Sex ratio in Sindhudurg and Ratnagiri districts is more because :

110.

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील लिंग गुणोत्तर प्रमाण अधिक आहे कारण :

111.

Arrange the countries in descending order as per their Human Development Index (HDI) reported in UNDP Human Development Report 2013.

(a) South Korea

(b) Japan

(c) USA

(d) Norway

112.

यु.एन्.डी.पी. च्या 2013 च्या अहवालात प्रसिद्ध झालेल्या मानव विकास निर्देशांकानुसार (HDI) पुढील देशांची उतरत्या क्रमाने मांडणी करा. 

(a) दक्षिण कोरिया

(b) जपान 

(c) अमेरिका
(d) नॉर्वे 

113.

Which of the following statements is correct? 

(a) Textile Industry is the second largest industry of modern India.

(b) The contribution of this industry to export earnings of the country is about 11%. 

114.

पुढील विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे?

(a) भारतातील दुसरा सर्वात मोठा उद्योग म्हणजे कापड उद्योग. 

(b) देशाच्या निर्यात मिळकतीच्या सुमारे 11% मिळकत या उद्योगातून होते. 

115.

National Population Policy 2000 aimed at.

(a) Reduced Maternal Mortality ratio to below 100 per lakh live births.

(b) Universal Immunisation.

(c) Reduced Infant mortality rate to below 20 per thousands live births.

116.

राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 ची उद्दिष्ट्ये आहेत.

(a) माता मृत्यू दर प्रती लाख जन्मास 100 पेक्षा खाली आणणे. 

(b) सार्वत्रिक लसीकरण

(c) बाल मृत्यू दर प्रती हजार जन्मास 20 पेक्षा खाली आणणे. 

117.

(a) High Yielding Varieties Programme (HYVP) was introduced in 1966. 

(b) HYVP was restricted to Wheat and Rice.

118.

(a) उच्च उत्पादकता प्रजाती कार्यक्रम 1966 मधे सुरू करण्यात आला.

(b) उच्च उत्पादकता प्रजाती कार्यक्रम हा फक्त गहू आणि तांदूळ यापुरताच मर्यादित होता. 

119.

(a) Regional Rural Banks (RRBs) are sponsored by public sector banks.

(b) The working group on rural banks was chaired by M. Narsimham.

120.

(a) क्षेत्रीय ग्रामीण बँका या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेकडून पुरस्कृत केल्या जातात.

(b) एम्. नरसिंहम हे ग्रामीण बँकविषयक कार्यगटाचे प्रमुख होते.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

STI Pre - 2014 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.