STI Pre - 2014

STI Pre - 2014 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
181.

Dina wanted to reach Meena's house at 1 pm to have lunch with her. She is travelling on her cycle and if she travels at 10 km/hr, she will be there in time for lunch. If she travels at 15 km/hr. she will be there two hours before the fixed lunch time. At what speed must she travel to be there one hour before ?

182.

दिनाला दुपारी 1 वाजता भोजनासाठी मिनाच्या घरी पोहोचायचे आहे. ती तिच्या सायकलने तेथे जाणार आहे. जर ती ताशी 10 किलोमीटर वेगाने गेली तर ती ठरलेल्या वेळी तेथे पोहोचेल. जर ती ताशी 15 किलोमीटर वेगाने गेली तर ती ठरलेल्या वेळेच्या दोन तास आधी तेथे पोहोचेल. जर तिला एक तास आधी तेथे पोहोचायचे असेल तर तिने किती वेगाने जायला हवे?

183.

There are three statements that are followed by three conclusions numbered (I), (II) and (III). You have to take given statements to be true even if they seem to be at variance from commonly known facts and then decide which of the conclusions logically follow from the given statements. Staterments.

184.

पुढे तीन विधाने व त्यापुढे (D, (II) व (III) या क्रमांकांची अनुमाने दिलेली आहेत. जरी सर्वसाधारणपणे ज्ञात तथ्यांच्या संदर्भात विधाने भिन्न वाटत असली तरी तुम्ही ती सत्य मानायची आहेत. त्यानुसार कोणती अनुमाने तर्कसंगत आहेत याचा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. 

185.

Certain work is completed by Ami in 24 days. Bala completes that work in 9 days and Kala ires 12 days to complete that work. Bala and Kala started the work but could not come for work after three days. Thus Ami was forced to complete the remaining work. How many days will she require to complete it?

186.

अमी काही काम 24 दिवसात पूर्ण करते. बाला ते काम 9 दिवसात पूर्ण करते तर कला ते काम 12 दिवसात पूर्ण करते.बाला व कलाने कामाला सुरुवात केली पण तीन दिवसानंतर त्या दोघीही कामाला आल्या नाहीत. यामुळे अमीला उरलेले काम करणे भाग पडले. तिला हे काम पूर्ण करायला किती दिवस लागतील? 

187.

Study the steps used for folding following paper, circles indicate punched places of the fold. Which option would closely resemble the unfolded form of the figure ?

188.

पुढील कागदाला घडी घालण्यासाठी वापरलेल्या पाय-या अभ्यासा घडीवरील वर्तुळे छिद्रे पाडल्याच्या जागा दर्शवतात.

कोणता पर्याय आकृती उलगडल्यानंतर तिच्याशी सर्वात जवळचा असेल?

189.

In column I some words are given In column II the codes of the words in column I, are given. The sequence of the words and the codes may not be necessarily the same.Moreover the letters in theIn codes are also jumbled up. Decode the language and find the correct code of the given word, in the same sequence, as in the given word, from the given alternatives, out of which only one is correct.

190.

स्तंभ I मध्ये काही शब्द दिलेले आहेत. स्तंभ II मध्ये, स्तंभ 1 मधील शब्दांचे संकेत दिलेले आहेत. संकेतांचा क्रम हा शब्दांच्या क्रमानुसारच असेल, असे नाही. शिवाय संकेतांमधील अक्षरे आपसात विस्कळीत केलेली आहेत. भाषेतील संकेत ओळखा व दिलेल्या शब्दाचा संकेत, त्यातील अक्षरांच्या क्रमानुसार, दिलेल्या पर्यायांमधून निवडा. फक्त एकच पर्याय बरोबर आहे.

191.

Some relations are expressed as follows : 

192.

काही संबंध खाली दर्शविल्याप्रमाणे आहेत.

193.

Which symbol is opposite to blank surface ?

194.

कोच्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते चिन्ह आहे?


195.

What is the minimum number of colours required to fill the areas in the given diagram without any two adjacent spaces having the same colour ?

196.

दिलेल्या आकृतीतील कोणतीही शेजारील दोन क्षेत्रे समान रंग न वापरता रंगवायची असल्यास संपूर्ण आकृती रंगविण्यास कमीत कमी किती रंग लागतील?

197.

Which alternative will replace the question mark ?

198.

कोणता पर्याय प्रश्नचिन्हाच्या जागी येईल?

199.

200.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

STI Pre - 2014 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.