STI Pre - 2014

STI Pre - 2014 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
141.

Construction of an eye is similar to that of a camera. In this respect consider the following statements.

(a) Iris functions as Lens aperture and shutter

(b) Ciliary muscle is the focussing arrangement

142.

डोळ्याची व कॅमे-याची रचना यात साम्य असते. या संदर्भात पुढील दोन विधाने पहा.

(a) बुबुळातील बाहुली भिंगाचे छिद्र व झडपेचे कार्य करते. 

(b) भिंगाचे स्नायू (सिलीअरी स्नायू) अंतर बदलण्याची व्यवस्था पहाते. 

143.

Which of the following statements is/are correct ? 

(a) The angle of deviation is maximum for the red light.

(b) Wave length of violet light is maximum.

144.

पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे?

(a) लाल रंगाचा विचलन कोन सर्वाधिक असतो. 

(b) जांभळ्या रंगाच्या प्रकाशाची तरंग लांबी सर्वाधिक असते. 

145.

The fuse used in electric circuits is :

(a) Placed in series with the device. 

(b) Placed in parallel with the device.

(c) Made of an alloy.

(d) Made of pure metal.

146.

विद्युत परिपथातील वितळतार :

(a) उपकरणाशी एकसर जोडणीत जोडतात. 

(b) उपकरणाशी समांतर जोडणीत जोडतात.

(c) मिश्रधातू पासून बनवलेली असते.  

(d) शुद्ध धातूपासून बनवलेली असते. 

147.

Which of the following statements is/are correct ?

(a) The ore of Aluminium is Al2O3.2SiO2.2H2O

(b) Siderite is a mineral of Aluminium.

148.

पुढील कोणते विधान योग्य आहे ?

(a) अल्युमिनियम चा धातूपाषाण Al2O3.2SiO2.2H2O आहे. 

(b) सायडेराईट हा अल्युमिनियमचा खनिज क्षार आहे

149.

Duralumin is the alloy of :

150.

ड्युरॅल्युमीन हे मिश्रधातू कोणत्या धातूपासून तयार होते : 

151.

A catalyst speeds up a chemical reaction in a condition. 

152.

उत्प्रेरक, रासायनिक अभिक्रियाचा वेग या परिस्थितीत वाढवितो.

153.

Which of the following two statements is correct?

(a) Silver fish is a true fish 

(b) Maximum life span of a dog is 15 years

154.

पुढील दोन विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे?

(a) सिल्वर फिश प्राणी मत्स्यवर्गात येतो. 

(b) कुत्र्याचे जास्तीत जास्त आयुर्मान 15 वर्षे असते. 

155.

Which of the following two statements is correct?

(a) Fishes have very poor sense organs for light perception.

(b) Four chambered heart is not found in snakes.

156.

पुढील दोन विधानांतील कोणते योग्य आहे?

(a) मासे या प्राणीवर्गात प्रकाशाचे ज्ञानेंद्रीय सर्वात कमी विकसित असते. 

(b) सर्पामध्ये चार कप्पी हृदय नसते. 

157.

With reference to the rules of binomial nomenclature which of the following is not true.

158.

द्विपाद नामपद्धतीच्या नियमावलीप्रमाणे खालील कोणती पद्धती चुकीची आहे?

159.

Which of the following flower characters is considered as the advanced one in Angiosperms ? 

160.

खालीलपैकी कोणत्या प्रकारचे फूल हे सपुष्प वनस्पतिमध्ये प्रगतीशिलतेचे प्रतिक मानले जाते ? 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

STI Pre - 2014 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.