PSI Pre 2013

PSI Pre 2013 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
81.

जोड्या लावा. 

82.

मुंबईतील खालीलपैकी कोणत्या उपनगराला 'गॅस चेंबर' असे म्हटले जाते ? 

83.

जोड्या लावा. 

84.

कोणता त्रिभूजप्रदेश हरित त्रिभूजप्रदेश म्हणून ओळखला जातो?

85.

पहाटे 3.00 वाजता लंडन येथून प्रसारीत होणारी बातमी अलाहाबाद (82° 30' पूर्व रेखावृत्त) येथे किती वाजता
ऐकायला येईल? 

86.

जोड्या लावा. 

87.

कापसाचे दर हेक्टरी उत्पादन सर्वात जास्त असलेला जिल्हा कोणता ?

88.

नर्मदा व महानदीमध्ये खालीलपैकी कोणत्या रांगा जलविभाजक आहे ?

89.

 प्राचीन ग्रंथामध्ये मुशक, आळूक, कुपक अशी नावे असलेला खालीलपैकी कोणता प्रदेश आहे?

90.

आशियातील सर्वात मोठे कृषी विश्वविद्यालय कोठे आहे ? 

91.

उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या खोल्यांचा क्रम बरोबर आहे ?

92.

पुढील वाक्य योग्यरित्या पूर्ण करावे. 

गोंडवाना हा एक मोठा भूभाग होता. त्या अंतर्गत असलेला भूभाग __________ .

93.

खालीलपैकी पर्जन्यविषयक कोणता प्रमुख समस्या महाराष्ट्राला भेडसावते ?

94.

बांधकामात उपयोगी पडणारा बेसॉल्ट खालीलपैकी कोणते विभाग सोडून इतरत्र आढळतो ?

95.

राजस्थानमधील अंशतः शुष्क प्रदेशास काय म्हणतात? 

96.

खालीलपैकी कोणत्या उद्योगामुळे सर्वाधिक लोकांना रोजगार उपलब्ध होता? 

97.

ताजमहलच्या बांधकामासाठी संगमरवर कोठून आणला गेला ?

98.

खालीलपैकी कोणत्या ठिकाणाचे ऐतिहासिक नाव 'मोमिनाबाद' असे होते ?

99.

महाराष्ट्रातील कोणत्या भागात बेसॉल्ट खडकाची जाडी सर्वात जास्त आहे ?

100.

खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

PSI Pre 2013 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.