PSI Pre 2013

PSI Pre 2013 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
101.

खालीलपैकी कोणती भारतीय नियोजनाची आर्थिक उद्दीष्ट्ये आहेत? 

(a) महत्तम उत्पादन 

(b) संतुलित विकास 

(c) देश आत्मनिर्भर 

(d) आर्थिक उदारीकरण 

पर्यायी उत्तरे :

102.

महालनोबिस यांनी तयार केलेल्या व्यूहरचनेनुसार खालील क्षेत्रावर भर देण्यात आला :

(a) सार्वजनिक क्षेत्र

(b) मूलभूत उद्योग क्षेत्र 

(c) आयात-प्रतिस्थापन उद्योग 

(d) लघु व कुटीर उद्योग 

पर्यायी उत्तरे : 

103.

योग्य जोड्या जुळवा. 

104.

खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

(A) अकराव्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट 'जलद आणि सर्वसमावेशी वृद्धी' होते. 

(B) अकराव्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट अधिक आणि संतुलित वृद्धी' होते. 

पर्यायी उत्तरे : 

105.

12 व्या योजनेच्या संदर्भात पुढील कोणती विधाने बरोबर आहेत ?

(a) योजनेचा कालावधी : 1 एप्रिल 2012 ते 31 मार्च 2017. 

(b) नियोजनाचे दोन मसुदे, 9% विकास दर आणि 9.5% विकास दर विचारात घेवून ठरविले आहेत. 

(c) औद्योगिक विकासाचा दर 9.6% आणि 10.9%. 

(d) शेती उत्पादन वाढीचा दर 5.0% आणि 5.5%. 

पर्यायी उत्तरे : 

106.

खालीलपैकी कोणती अकराव्या पंचवार्षिक योजनेची उद्दीष्ट्ये समजता येतील?

(a) संपूर्ण देशाकरिता सकलदेशीय उत्पादन (G.D.P.) 9% पर्यंत नेणे.

(b) दुर्बल घटकांकरिता अन्न व पौष्टिक आहाराची व्यवस्था करणे. 

(c) सकल देशी उत्पादन (G.D.P) 8% पर्यंत नेणे.

(d) दरडोई सकल देशी उत्पादनात (G.D.P.) वार्षिक वृद्धी 7.6, व्हावी.

पर्यायी उत्तरे : 

107.

सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात ?

108.

राज्य लोकसेवा आयोग प्राय: कोणती भूमिका बजावतो ?

109.

उच्च न्यायालयाविषयीची कोणती विधाने सत्य आहेत ?

(a) त्यांचे प्राधिलेख-अधिकारक्षेत्र सर्वोच्च न्यायालयापेक्षा अधिक व्यापक असते.

(b) ती अभिलेखाची न्यायालये असतात. 

(c) त्यांना प्राथमिक अधिकारक्षेत्र नसते. 

(d) त्यांचे निर्णय दुय्यम न्यायालयांवर बंधनकारक असतात.

पर्यायी उत्तरे : 

110.

योग्य जोड्या जुळवा. 

111.

खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला पदावरून दूर करतांना महाभियोग पद्धत वापरली जात नाही?

112.

चुकीचे विधान ओळखा. 

(a) स्थानिक स्वराज्य संस्थेत 33% महिलांना आरक्षण देणारे महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचे राज्य होय.

(b) महिलांना 50% आरक्षण देणारे केरळ हे पहिल्या क्रमांकाचे राज्य होय.

(c) 73 वी घटनादुरुस्ती ही स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी मंजूर करण्यात आली आहे.

(d) 73 वी घटनादुरुस्ती ही 1995 मध्ये मंजूर करण्यात आली.

पर्यायी उत्तरे : 

113.

ग्रामसभेच्या बैठकांबाबतच्या खालील विधानांचा विचार करा : 

(a) एका आर्थिक वर्षात कमीत कमी चार वैठका घेणे. 

(b) दोन बैठकी दरम्यान जास्तीत जास्त चार महिन्यांचे अंतर. 

 (c) सरपंच व त्याच्या अनुपस्थितीत उपसरपंच बैठक बोलावू शकतो.

(d) ग्रामसभेच्या बैठकी आधी स्त्री सभासदांची बैठक घेणे.

बरोबर असलेल्या विधानांची निवड करा.

114.

कोणत्या अल्पसंख्यांक समाजाला घटना परिषदेत विशेष प्रतिनिधित्व देण्यात आले ?

115.

राष्ट्रपती खालील कोणत्या परिस्थितीत आणीबाणी घोषित करतात ? 

(a) बाह्य (परकीय) आक्रमण

(b) अंतर्गत कलह

(c) राज्यात राज्यकारभार चालविण्यात अपयश

(d) आर्थिक कलह

पर्यायी उत्तरे : 

116.

सरपंच पदासंदर्भात कोणते वैशिष्ट्य गैरलागू ठरते?

117.

'क्ष' या ब्रिटिश महिलेस खालीलपैकी कोणत्या कारणाने भारतीय नागरिकत्व मिळेल?

118.

राज्यनितीच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या संदर्भात कोणते गुणवैशिष्ट्य गैरलागू ठरते?

119.

'महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम 1958' नुसार पंचायतीच्या विसर्जनाबाबत खालील विधानापैकी कोणते बरोबर
नाही? 

120.

ग्रामपंचायतीस आपली भूमिका परिणामकारकरित्या बजावता यावी यासाठी ग्रामसभा कोणत्या बाबतीत योगदान
करते?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

PSI Pre 2013 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.