PSI Pre 2013

PSI Pre 2013 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
141.

सचिन तेंडूलकर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. त्याने शेवटचा एकदिवसीय सामना
कोणत्या संघाविरुद्ध व कोठे खेळला ?

142.

नोबेल पुरस्कार कोणत्या तारखेला दिला जातो ?

143.

खालीलपैकी कोण प्रतिष्ठेच्या समजल्या जाणा-या 'इंदिरा गांधी शांतता, नि:शस्त्रीकरण व विकास' पुरस्काराचे
मानकरी आहेत ? 

144.

मुंबई संघाने यंदाच्या विजेतेपदासह एकूण किती वेळा रणजी करंडक स्पर्धा जिंकली आहे?

145.

देशातील सर्वच सरपंचाना गावविकासाचे प्रशिक्षण देणारे पंचायत राज ट्रेनिंग सेंटर (PRTC) कोठे उभारण्याचा केंद्र
शासनाचा विचार आहे ?

146.

जगातील सर्वाधिक अंतराच्या हायस्पीड रेल्वेची यशस्वी चाचणी करणारा देश कोणता ?

147.

यादी -1 ची यादी - || बरोबर जुळणी करा आणि खाली दिलेल्यामधून बरोबर सांकेतिक नाव व संख्या निवडा.  

​​​​​​​

 

148.

खालील विधाने लक्षात घ्या : 

(A) आंतरराष्ट्रीय अन्न योजना व संशोधन संस्था (IFPRI) दरवर्षी जगातील उपासमारीची स्थिती दर्शविणारा अहवाल प्रसिद्ध करते. 

(B) 2012 च्या अहवालात भारत 65 व्या क्रमांकावर आहे. वरीलपैकी कोणते/कोणती विधाने बिनचूक आहे/आहेत ?

149.

जागतिक शेती उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक लागतो ?

150.

स्व. पंडित रविशंकर यांच्या बाबतच्या खालील विधानांवर नीट विचार करा.   

(a) भारतरत्न म्हणून सन्मानीत. 

(b) तीन वेळा ग्रामी अॅवॉर्ड. 

(c) त्यांना 'नाईट कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर' मिळाला परंतु ‘सिल्व्हर बेअर अॅवॉर्ड' मिळाला नाही. 

बरोबर असलेल्या विधानांची निवड करा. 

151.

What is the following sum?  

1+2-3-4 +5+6-7-8+..........+25 +26-27-28

152.

If 16 workers needed 21 days to weave 100 sarees , then how many workers will be needed to weave 200 sarees in 12 days ?

153.

615  What is the unit digit of 615 ?

154.

If , than  is equal to :

155.

If  and  then find an equation whose roots are α and β

156.

The value of 9 + 9 x 9 - 9 ÷ 9 is __________ .

157.

158.

Sachin, Sehwag and Dhoni together scored 228 runs. If Sehwag scored 12 runs more than Dhoni and Dhoni scored 9 runs less than Sachin. Then how many runs did Sachin Score ?

159.

In a total of 5 one day international cricket games Rahul has scored runs at an average of 97. In every game he scored atleast 82 runs. What is his highest score in any game? 

160.

What is the sum of : 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

PSI Pre 2013 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.