PSI Pre 2013

PSI Pre 2013 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
121.

योग्य जोड्या जुळवा.

122.

भारतीय राज्यघटनेच्या स्रोताबाबतच्या खालील विधानांचा विचार करा :

(a) संसदीय लोकशाही = ब्रिटिश राज्यघटना.

(b) संघराज्य = अमेरिकेची राज्यघटना.

(c) मार्गदर्शक तत्त्वे - आयर्लंडची राज्यघटना.

(d) सामायिक सूची = ऑस्ट्रेलियाची राज्यघटना.

आता बरोबर असलेल्या विधानांची निवड करा.

123.

जोड्या लावा. 

124.

महाराष्ट्रातील प्रतिसरकार (शैडो कॅबिनेट) बाबतच्या खालील विधानापैकी कोणते बरोबर नाही ?

125.

कोणामुळे ग्रामीण राजकारणात खुलेपणा आणि पारदर्शकता येण्यास मदत होते?

126.

खालीलपैकी कोणत्या बँकेने डिसेंबर 2011 मध्ये आपली 100 वर्षे पूर्ण केली?

127.

जीएसएटी - 10 (GSAT-10) बाबत खालील विधाने विचारात घ्या.

(A) जीएसएटी-10 हा उपग्रह 29 सप्टेंबर 2012 रोजी कौरो (Kourou) फ्रेंच गयाना येथून सोडण्यात आला. 

(B) जीएसएटी-10 हा भारताचा आतापर्यंतचा सर्वात अवजड उपग्रह आहे.

(C) जीएसएटी-10 हा इस्रोच्या चालू तांड्यातील 10 वा उपग्रह आहे. 

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?

128.

86 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बाबतीतील पुढील वाक्ये काळजीपूर्वक वाचा. 

(A) संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले. 

(B) संमेलन चिपळूण येथे भरले होते.

(C) या संमेलनाचे अध्यक्ष नागनाथ कोतापल्ले होते.

वरीलपैकी योग्य पर्याय निवडा. 

129.

सन 2012 च्या मान बुकर पुरस्कार संदर्भातील खालील वाक्ये वाचा. 

(A) हा पुरस्कार हिलरी मॅटेल या महिलेला मिळाला. 

(B) हा पुरस्कार त्यांच्या 'बिंग अप द लेवलस्' ह्या कादंबरीला मिळाला.

वरीलपैकी योग्य पर्याय निवडा. 

130.

महाराष्ट्रातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व शासकीय रुग्णालये यांच्या संगणकीकरणासाठी (HMIS) हा
प्रकल्प कोठे कार्यान्वित आहे ?

131.

कोणत्या भारतीय सॉफ्टवेअर कंपनीचा समावेश चीनच्या सेवाक्षेत्रातील प्रमुख आऊटसोर्सि' कंपन्यांच्या यादीत
करण्यात आला आहे?

132.

भारतीय उद्योग क्षेत्रातील सर्वाधिक शक्तिशाली महिला म्हणून 'फॉच्र्युन इंडिया' ने कोणाचे नाव घोषित केले आहे?

133.

कोयना जलविद्युत प्रकल्प टप्पा -1 अंतर्गत सरोस्पर्श (लेक टॅपिंग) बाबत खालील विधाने विचारात घ्या. 

(A) सरोस्पर्श ही प्रक्रिया 25 एप्रिल 2012 रोजी पार पडली.

(B) हे काम अभियत्यांनी केवळ 100 दिवसात पूर्ण केले.

(C) या कामामुळे कोयना टप्पा - 4 या जलविद्युत प्रकल्पाची वीजनिर्मिती अखंड सुरु ठेवणे शक्य होईल.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

134.

खालीलपैकी कोणते राज्य इंटरनेटद्वारे मतदान करणारे भारतातील पहिले राज्य बनले ?

135.

रामोशींबाबत पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे ?

136.

खालील विधानांचा विचार करा. (A आणि R)

प्रतिपादन (A) : हिग्ज बोसोन या सुक्ष्मातिसुक्ष्म कणांना 'दैवीकण' असे टोपण नाव देण्यात आले.

कारण (R) : ते शक्तिमान, सर्वव्यापी तरीही सापडण्यास खूप कठीण आहेत.

खालील पर्यायामधून उत्तराची निवड करा : 

137.

अभिषेक कपूर दिग्दर्शित 'काय पो चे' हा हिन्दी सिनेमा चेतन भगत द्वारा लिखित कोणत्या कादंबरीवर आधारित
आहे?

138.

गरीमा चौधरीच्या संदर्भातील खालील वाक्ये काळजीपूर्वक वाचा. 

(A) लंडन ऑलम्पिकसाठी पात्र ठरलेली फक्त ती भारतीय जुडोको होती.

(B) 83 किलो गटात तिने भारताचे प्रतिनिधित्व केले.

योग्य पर्याय निवडा. 

139.

अग्नी 'V' संदर्भातील खालील विधाने विचारात घ्या. 

(A) अग्नी-V हे भारताचे नवीनतम क्षेपणास्त्र आहे.

(B) अग्नी-V चा पल्ला 5000 कि.मी. आहे.

(C) अग्नी-V हे 5 टन अण्वस्त्रे वाहून नेण्याच्या क्षमतेचे आहे.

वरीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे/आहेत ?

140.

खालीलपैकी कोणत्या चित्रपटाची निर्मिती एम.एफ. हुसेन यांनी केली नाही ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

PSI Pre 2013 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.