PSI Pre 2013

PSI Pre 2013 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

बाळ गंगाधर टिळक यांनी डॉ. अॅनी बेझंट यांच्याबरोबर स्थापन केलेल्या होमरूल लीग बाबत काय खरे नाही ?

62.

सन 1927 मध्ये डॉ. बी.आर. आंबेडकरांनी सुरु केलेले 'बहिष्कृत भारत' हे काय होते? 

63.

1857 च्या उठावाचा एक सामाजिक परिणाम कोणता?

64.

भारतीय क्रान्तीकारकांना जपानकडून काय मिळाले?

65.

सर सय्यद अहमद खान यांनी __________ .

66.

राजा राममोहन रॉय यांनी सती पद्धती विरुद्ध जो लढा दिला, त्याबद्दल “मानवतावादी आणि मानवजातीचा सेवक' अशी प्रशंसा कोणी केली?

67.

इंग्रजांनी नेहरू रिपोर्टकडे दुर्लक्ष का केले?

68.

सन 1930 साली नाशिक येथील काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश देण्यासाठी कोणी सत्याग्रह केला ?

69.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कोणत्या गोलमेज परिषदेत उपस्थित होते ? 

(A) पहिली गोलमेज परिषद

(B) दुसरी गोलमेज परिषद

(C) तिसरी गोलमेज परिषद 

पर्यायी उत्तरे : 

70.

फग्र्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून कोणी काम केले?

71.

गोरखपूर जिल्ह्यातील चौरी चौरा घटनेत 22 पोलीस मरण पावल्यावर काय झाले नाही ?

72.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत पुढील 3 विधानांचा विचार करा. 

(a) दलितांच्या राजकीय हक्कांसाठी त्यांनी सन 1936 मध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली.

(b) त्यांनी म्हटले होते ''जरी मी जन्माने हिंदू असलो तरी मरताना हिंदू राहणार नाही''.

(c) ते त्याच वर्षी निवर्तले ज्या वर्षी त्यांनी बुद्ध धर्म स्वीकारला.

वरील कोणती विधाने बरोबर आहेत ? 

73.

खालील दोन विधानांचा विचार करा.

(a) सेवाग्राम आश्रमचे प्रोफेसर भनसाली दि. 1 नोव्हेम्बर 1942 रोजी दिल्लीला गेले व बापूजी अणेंना भेटले.

(b) त्यांना चिमूर येथे अत्याचार झालेल्या स्त्रियांकरता न्याय हवा होता.

आता सांगा की -

74.

सन 1858 च्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार कोणत्या धोरणाचा अंत करण्यात आला?

75.

पुणे, ठाणे, धारवाड व मुंबई येथे पसरलेला दारूबंदी कार्यक्रम का आवरता घेण्यात आला ?

76.

खालील दोन विधाने पहा. 

(a) फॅक्टरी अॅक्ट 1881 हा तसा कडक होता.

(b) फॅक्टरी अॅक्टस् 1881, 1892 व 1948 हे त्या घटकांना लागू केले गेले ज्यात कामगारांची संख्या उत्तरोत्तर कमी होत गेली.

पर्यायी उत्तरे : 

77.

भारतीय राष्ट्रीय चळवळीतील मवाळ काळाबाबत आपण काय म्हणाल?

78.

एम.डी. कर्वे यांना मुंबई विद्यापीठाने कोणती सन्मानदर्शक पदवी बहाल केली ?

79.

उमाजी नाईकला पकडण्याचे इंग्रजांचे कोणते उपाय निरर्थक ठरले ?

80.

आदिवासी चळवळीच्या संदर्भात पुढील कोणते विधान अयोग्य आहे ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

PSI Pre 2013 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.