जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ऑनलाईन परीक्षा स्थगित करण्यात आली आहे

Date : 12 September, 2016 | MahaNMK.com

जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट-ब पदांच्या १२५६ जागांसाठी २८ ऑगस्ट २०१६ रोजी घेण्यात येणारी राज्यस्तरीय सरळसेवा परीक्षा- २०१६ ऑनलाईन परीक्षा मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तूर्तास स्थगित करण्यात आली आहे, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

परीक्षेचे निकाल

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.