www.mahahsscboard.in 2022 Results:- Maharashtra SSC Result 2022 will be available soon at www.mahahsscboard.in 2022 with the latest Update of Date & Time. This page will be updated with the latest result links as it gets declared. Keep Visiting This Page For Maharashtra SSC Result 2022.
या पेज ला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे आपल्याला हि बातमी आपल्या दहावीच्या सर्व उमेद्वारांपर्यंत पोहचवता येईल.
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीचा निकालाची तारीख जाहीर झाली आहे. दहावीचा निकाल आज १७ जून २०२२ रोजी दुपारी १:०० वाजता जाहीर होणार आहे. उमेदवारांना खालील लिंक्सचा वापर करून पाहता किंवा डाउनलोड करता येईल.
दहावीचा निकाल आज, दुपारी १:०० वाजता वेबसाईटवर निकाल जाहीर करण्यात येणार असून आपण या वेबसाईट वरून आपला निकाल पाहू किंवा डाऊनलोड करू शकता.
(वरील लिंक्स ओपन होत नसतील तर या पेज ला रीलोड करत रहा, लवकरच लिंक लाईव्ह होतील)
इतर वेबसाईट वर खूप साऱ्या चुकीच्या लिंक्स टाकण्यात कृपया त्यावर क्लिक करू नका. आणि कृपया या पेज ला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावा म्हणजे आपले बंधू / भगिनी अगदी योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने निकाल पाहू शकतील.
निकाल १७ जुन २०२२ रोजी दुपारी १:०० वाजता जाहीर होणार.
असा पहा निकाल
www.mahresult.nic.in
www.mahahsscboard.in
results.gov.in
result.mh-ssc.ac.in
[SSC GD Constable Result] स्टाफ सिलेक्शन कमिशन कॉन्स्टेबल (जीडी) परीक्षा निकाल
दिनांक : १८ जून २०२५
[MHT CET] महाराष्ट्र सामान्य प्रवेश परीक्षा निकाल
दिनांक : १६ जून २०२५
दहावी बोर्ड परीक्षा निकाल 2025 | Maha SSC Board | Maharashtra 10th Result 2025
दिनांक : १३ मे २०२५
[IAF] भारतीय हवाई दल परीक्षा निकाल
दिनांक : ०९ मे २०२५
बारावी बोर्ड परीक्षा निकाल 2025 - Mahresult
दिनांक : ०४ मे २०२५
[SBI Result] भारतीय स्टेट बँक परीक्षा निकाल
दिनांक : ०१ एप्रिल २०२५
[Post Office GDS Result] भारतीय डाक विभाग मेगा भरती निकाल
दिनांक : २५ मार्च २०२५
[Samaj Kalyan Vibhag Result] समाज कल्याण विभाग भरती निकाल
दिनांक : २५ मार्च २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.