जिल्हा परिषद वाशिम लिपिक भरती २०१४

जिल्हा परिषद वाशिम लिपिक भरती २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

पुन्हा सोडता यावी म्हणून त्याने मुद्दाम ……… गाठ बांधली. वरील वाक्यातील रिक्त जागी योग्य शब्द निवडा.

62.

एक नावाडी त्याची नाव नदीच्या प्रवाहाच्या दिशेने २ तासात १८ कि.मी. हाकतो, आणि तो ती नाव प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने २ तासात १० कि.मी. हाकतो, तर प्रवाहाचा ताशी वेग किती?

63.

‘माझे गाव माझे तीर्थ’ या आत्मचरित्रात्मक ग्रंथाचे कर्ते कोण?

64.

The train is passing …….. the bridge.

65.

१ ते १०० पर्यंतच्या संख्यात १ हा अंक किती वेळा येतो?

66.

एका गावाची लोकसंख्या ३,६३० आहे, तर ती दर १० वर्षांनी १०% ने वाढते, तर २० वर्षापूर्वी त्यास गावची लोकसंख्या किती होती?

67.

एका दोन अंकी संख्येतील अंकांची बेरीज ९ आहे. त्या संख्येतील अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या मूळ संख्येपेक्षा २७ ने मोठी आहे. तर ती मूळ संख्या कोणती?

68.

अ ने एक घड्याळ ५४० रुपयास विकले. तर त्याला १०% तोटा झाला. जर २०% नफा व्हावा अशी त्याची इच्छा असती, तर त्याने ते घड्याळ जिती रुपयांस विकायला हवे होते?

69.

गनमेटल या समिश्रामध्ये समाविष्ट असणारे घटक कोणते?

70.

एका संख्येतून ८ वजा करुन ८ ने भागल्यास उत्तर २ येते, तर त्या संख्येतून ४ वजा करुन ५ ने भागल्यास उत्तर काय येईल?

71.

Use the correct articles in the following sentence.

I decided to stay at …….. hotel near ……. station.

72.

Select the meaning of ‘give up’ from those given below.

73.

Give the correct word for the phrase – ‘the system of government by paid officials’

74.

Choose the correct article. ……… gold is a precious metal.

75.

एका व्यक्तीने पगाराच्या १५ टक्के बचत केली. त्याचा पगार १५०० असल्यास एकूण बचत किती?

76.

वाशिम जिल्ह्यातून कोणता लोहमार्ग गेलेला आहे?

77.

ज्यांची रचना अक्षर संख्येवर अवलंबून असते त्यास ……… म्हणतात.

78.

जागतिक व्यापार संघटना (WTO) चे मुख्यालय कोठे आहे?

79.

Choose the correct sentence –

80.

खाली दिलेल्या शब्द समूहातून दिलेल्या शब्दाचा अर्थ स्पष्ट होतो असा शब्द निवडा.

परित्यक्ता

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद वाशिम लिपिक भरती २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.