जिल्हा परिषद वर्धा लिपिक भरती २०१४

जिल्हा परिषद वर्धा लिपिक भरती २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

६, १४, ३०, ६४, १२६ यामधील विसंगत घटक ओळखा.

2.

संगणकाशी संबंधित खालीलपैकी सर्वात वेग्वेन (Faster) काय आहे?

3.

Which word is the correct plural form of the given word?

Memorandum

4.

of the choices given below pick the correct one.

5.

House the word or phrase nearest meaning to the key word. Belligent

6.

चुकीची जोडी ओळखा.

7.

रामकडे जेवढ्या शेळ्या आहेत त्याच्या दुप्पट कोंबड्या आहेत. त्या सर्वांचे एकूण पाय ९६ आहेत. तर रामकडे एकूण किती कोंबड्या आहेत?

8.

सहा खेळाडूंनी एका खेळात भाग घेतला आहे प्रत्येकाला दुसऱ्या खेळाडूशी सामना खेळावयाचा आहे. तर एकूण किती सामने होतील?

9.

Fill in the blanks with the appropriate passive form of the verb from the alternatives supplied.

His fine voice …… in this hall again

10.

पाच संख्यांची सरासरी ४० आहे. त्यापैकी पहिल्या चार संख्यांची स्रारसी ३५ आहे, तर पाचवी संख्या कोणती?

11.

जर (a-b) = 9; ab = 60.75; तर b = ?

12.

वयस्कर व्यक्ती ……… भिंग्याचा चष्मा वापरतात.

13.

The sentence given below has been divide into a number of parts.

Choose the part in which you find the mistake. If you do not find any mistake in any part of the sentence Choose the option no error.

(i) The hall was packed to an almost maximum capacity.

14.

Choose the correct alternative from those given below.

15.

जिल्हा पुनर्वसन अधिकारी या शासकीय पदनामाचे खालीलपैकी इंग्रजीतील योग्य पदनाम कोणते आहे?

16.

पाव मिनिटात एक चित्र छापून होते ते पाऊण तासात किती डझन चित्रे छापून होतील?

17.

एक दुकानदार १० रु. मध्ये ११ चाकू विकत घेतो आणि १० चाकू ११ रुपये या दराने विकतो. तर तो किती टक्के नफा मिळवतो?

18.

घड्याळात २ वाजून २५ मिनिटे झाली असता, आरशात पहिले असता किती वाजल्यासारखे दिसेल?

19.

विनाकारण हा शब्द कोणत्या प्रकारचा शब्द आहे?

20.

आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन केव्हा साजरा करण्यात येतो?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद वर्धा लिपिक भरती २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.