जिल्हा परिषद वर्धा लिपिक भरती २०१४

जिल्हा परिषद वर्धा लिपिक भरती २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

मी बालपणी लवकर उठत असे. काळ ओळखा.

62.

सध्या वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार/ लोकसभा सदस्य कोण आहेत?

63.

वस्तूच्या किंमती ३०% ने कमी झाल्या त्यामुळे वस्तूचा खप २०% ने वाढला तर व्यवहारात काय परिणाम होईल?

64.

एक दोन अंकी संख्येचा गुणाकार ३२ आहे. त्या संख्येतून ३६ वजा केले असता अंकाची अदलाबदल होते. तर ती संख्या कोणती?

65.

लोकहितवादी हे कोणाचे टोपण नाव होते?

66.

ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत?

67.

The following idiom is followed by four meanings, of which only one is correct. Choose the correct meaning.

Dog in the manager policy.

68.

शंकरने आपल्या शेताच्या १/३ भागात कापूस लावला, १/४ भागात गहू लावला, व उरलेल्या २५ एकरात भुईमुग लावला, तर शंकरचे एकूण किती एकर शेत आहे?

69.

वर्तुळाची त्रिज्या ६ से.मी. आणि वर्तुळ कंसाची लांबी १५ सेमी आहे, तर वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ किती?

70.

कोरबा कोळसा क्षेत्र भारतातील …….. राज्यात आहे.

71.

Choose the correct word for Marathi word “प्रगणक”

72.

लवकर या शब्दाची जात ओळखा.

73.

सध्या वर्धा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कोण आहेत?

74.

Identify the correct tense form in the given sentence.

By this time, next year, Rahul will have become graduate.

75.

९ + ९ गुणिले ९ – ९ भागिले ९ = ?

76.

१९४२ च्या आंदोलनात वर्धा जिल्ह्यातील प्रकाशात आलेले ठिकाण म्हणून …….. या उल्लेख केला जातो.

77.

माणूस नावाचे बेट आणि मधल्या भिंती हि नाटके यांनी लिहिली?

78.

मराठी भाषेत एकूण …….. स्वर आहेत.

79.

आकाशात वावरणारे या शब्दसमूहाबद्दल खालीलपैकी कोणता योग्य शब्द आहे?

80.

लोणचे हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद वर्धा लिपिक भरती २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.