जिल्हा परिषद वर्धा लिपिक भरती २०१४

जिल्हा परिषद वर्धा लिपिक भरती २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

Choose the correct word for Marathi word “प्रशासक”

42.

पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता आहे?

43.

मराठी साहित्यामध्ये पहिला ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे साहित्यिक कोण?

44.

शंकूच्या तळाची त्रिज्या ५ से.मी. व तिरकस उंची १० से.मी. असेल तर त्या शंकूचे वक्रपृष्ठफळ किती?

45.

The word is given below followed by 4 explanatory expressions.

Choose expression that explains the given word correctly .

Explicit

46.

खालीलपैकी कोणते Input Device नाही?

47.

Choose the correct alternative from those given below.

We …….. the bus. now we we’ll have to walk.

48.

Out of the given alternatives choose the word which most closely fits each definition.

A place where birds are kept

49.

Choose the appropriate alternative to fill in the blanks.

They quarreled …….. the division of the property.

50.

हलवायाच्या घरावर तुळशीपत्र – या म्हणीचा खाली दिलेल्यापैकी योग्य अर्थ कोणता?

51.

Choose the word most nearly opposite in meaning to key word.

(i) Elaborate

52.

खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता?

53.

दंढार हे नृत्यनाट्य कोणत्या जिल्ह्यात प्रसिद्ध आहे?

54.

पुरणपोळी या शब्दातील समास ओळखा.

55.

Choose the word nearest in meaning to key word.

Repent

56.

खालीलपैकी कशाला Software मानले जात नाही?

57.

एक व्यक्ती एका चर्च पासून ८० मी. अंतरावर उभी आहे. त्या व्यक्तीने चर्चच्या छताकडे पहिले असता. ४५ अंश मापाचा उन्नत कोन तयार होतो तर चर्चची उंची किती?

58.

पाच अंकी, चार अंकी व तीन अंकी लहानात लहान संख्यांची सरासरी किती येते?

59.

वृद्धांसाठी केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी १ ऑक्टोबर २०१३ ह्या आंतरराष्ट्रीय वृद्ध दिनी केंद्राच्या सामाजिक न्याय मंत्रालयाने सन्मानित केलेल्यांमध्ये प्रतिष्ठित माता पुरस्काराने कोणास सन्मानित केले गेले?

60.

दोन अंतर्स्पर्शी वर्तुळाच्या त्रिज्या अनुक्रमे ८ व ३ असतील तर त्याच्या केंद्रबिंदूतील अंतर किती असेल?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद वर्धा लिपिक भरती २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.