जिल्हा परिषद वर्धा लिपिक भरती २०१४

जिल्हा परिषद वर्धा लिपिक भरती २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

सर्वांनी मनसोक्त हसावे. या वाक्याचा प्रयोग ओळखा.

22.

एका सभागृहात पहिल्या रांगेत २० खुर्च्या दुसऱ्या रांगेत २४ व तिसऱ्या रांगेत २८ खुर्च्या याप्रमाणे ३० रांगा असल्यास सभागृहातील एकूण खुर्च्या किती?

23.

सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालय कोणत्या वर्षी सुरु झाले?

24.

प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?

३७२६३९ : १७१०१९ :: ? : २५१६२६

25.

द्वितीया विभक्ती खालीलपैकी कोणत्या नामाला लागली

26.

The following idiom is followed by four meanings, of which only one is correct.

Choose the correct one.

A snake in the grass.

27.

Choose the latter of the appropriate article that can be used to fill in the blanks in the sentence given below.

You cannot let the country go to …… dogs.

28.

२.७ डेका लिटरचे ४५ डेसी. लिटर शी गुणोत्तर किती?

29.

पुढील मालिका पूर्ण करा.

AEI, CGK, EIM, GKO

30.

वाट ही संघर्षाची ह्या पुस्तकाचे लेखक/ लेखिका कोण आहेत?

31.

३६.८४ / ०.१२ = ?

32.

भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे पहिले अध्यक्ष …….. हे होते.

33.

अनुज या शब्दाचा विरुद्ध अर्थी ओळखा.

34.

खालीलपैकी कोणती Operating System नाही?

35.

Pick out the correct sentence which has same meaning as “it is too hot to go out.”

36.

खालीलपैकी एकवचनी शब्द कोणता?

37.

मांजर झाडावर चढले. या वाक्यातील वर या शब्दाची जात ओळखा.

38.

Supply a verb in agreement with the subject.

Both the body and his sister ……. decided to take part.

39.

पुढील वाक्प्रचाराचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा.

40.

हिंदी या राष्ट्रभाषेच्या प्रसारासाठी वर्धा येथे ………. साली म. गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ स्थापन करण्यात आले.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद वर्धा लिपिक भरती २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.