जिल्हा परिषद वर्धा लिपिक भरती २०१४

जिल्हा परिषद वर्धा लिपिक भरती २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

हुंडाविरोधी कायदा ……… या वर्षी संमत झाला.

82.

धनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.

83.

बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव ……. आहे.

84.

घड्याळाच्या दोन काट्यात साडेतीन वाजता किती अंशाचा कोण राहील?

85.

भारतातील पहिला साखर कारखाना महाराष्ट्रातील ………. जिल्ह्यात स्थापन झाला होता.

86.

महाराष्ट्रात सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदी राहणारे व्यक्तिमत्व कोण?

87.

Choose the correct spellings.

88.

A person who is everywhere is known as …….

89.

Which of the following is the correct translation of Marathi sentence?

पृष्ठ क्र.1 वर दर्शविल्याप्रमाणे अधिसूचनेचा एकत्रित मसुदा सादर करावा.

90.

क्रमशः ११ पासून ९० पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती?

91.

मा. श्री. नरेंद्र मोदी हे भारताचे कितवे पंतप्रधान आहेत?

92.

उंबराचे फुल या वाक्प्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता आहे?

93.

…… यांना निसर्गकवी म्हणून ओळखतात.

94.

या घटना दुरुस्तीने २१ वयावरून १८ वर्षाच्या व्यक्तीला मतदानाचा अधिकार देण्यात आला.

95.

CPU सेंट्रल प्रोसेसिंग युनिट खालीलपैकी कोणते कार्य करते?

96.

दोन शब्द जोडतांना कोणते विरामचिन्ह वापरतात?

97.

वाक्यातील अलंकार ओळखा.

“मुंबईतील घरे मात्र लहान! कबुतराच्या खुराड्यासारखी!”

98.

Credulous people accept all, the promises of the politicians, in this credulous means ………

99.

Choose the alternative which is the closest in meaning to the bold word in following sentence.

Yous is a Utopian proposal.

100.

रामवतार या शब्दातील संधी ओळखा.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद वर्धा लिपिक भरती २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.