जिल्हा परिषद सातारा लिपिक भरती २०१४

जिल्हा परिषद सातारा लिपिक भरती २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
61.

‘एकाच वेळी अनेक गोष्टीत बरोबर लक्ष ठेवणारा’ या शब्द समूहासाठी एक शब्द निवडा.

62.

ZXV, TRP, NLJ, HFD, ?

63.

Insert appropriate propositions : Raju is good …… Maths but weak …….. English.

64.

दिपकने २२५० रु. चे कर्ज ५ हप्त्यात फेडले प्रत्येक हप्ता मागील हप्त्यापेक्षा ५० रु. अधिक होता तर पहिला हप्ता किती रु. चा होता?

65.

चौदाव्या लोकसभेचा कार्यकाळ कोणता?

66.

Select the word nearest to the meaning of – Solace

67.

Synonym for the given word – Slender

68.

अमोल खाली डोके व वर पाय करुण उभा आहे. अशा अवस्थेत त्याचे तोंड पश्चिमेस असेल तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेस आहे?

69.

एका गटात १५ किंवा १८ मुले याप्रमाणे मुलांचे गट केले तरी समान गट होतात. मुले उरत नाही तर एकूण मुलांची किमान संख्या किती असावी?

70.

चार ला सहा म्हटले, सहाला आठ म्हटले, आठला दहा म्हटले, दहाला बारा म्हटले आणि बाराला दोन म्हटले, तर सूर्य मध्यान्ही येण्याची वेळ पुढील पैकी कोणती म्हणत येईल?

71.

सातारा जिल्ह्यात २०११ च्या जनगणनेनुसार ० ते ६ वयोगटातील स्त्री पुरुष प्रमाण

72.

०.३ * ३० * ०.००३ = ?

73.

Choose the correct word for the expression – ‘the accepted code of behavior in a particular situation’

74.

कोलम हा आदिवासी समाज कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त आढळतो?

75.

मरियो मिरांडा हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रख्यात ………. होते.

76.

‘शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे’

-या वाक्यातील प्रयोग ओळखा.

77.

India is teaming ……… millions of people.

78.

१९.२ / ४.८ * ४.०४ + ३.८४ = ?

79.

२००१ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात एकूण लोकसंख्येपैकी अनुसूचित जमाती लोकसंख्येचे प्रमाण

80.

‘अस्खलित’ या शब्दाचा अर्थ खालील पैकी कोणत्या पर्यायाने स्पष्ट केला आहे?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद सातारा लिपिक भरती २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.