जिल्हा परिषद सातारा लिपिक भरती २०१४

जिल्हा परिषद सातारा लिपिक भरती २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

Find the correct form of underlined word.

His shop is behind the market.

22.

ताशी ३६ किमी वेगाने धावणाऱ्या आगगाडीचे लांबी ११० मीटर आहे. वाटेतील १४० लांबीचा पूल ओलांडण्यास तिला किती वेळ लागेल?

23.

What you have seen just now is the tip of the ice berg. The underlined part cannotes

24.

Fill in the blank.

They ……… the car everyday.

25.

द.सा.द.शे. दराने २००० रु.चे ३ वर्षाचे चक्रवाढव्याज किती?

26.

Choose the correct one word substitution for the phrase – Study of language

27.

‘ईश्वर तुमची मनोकामना पूर्ण करो’ या वाक्याचा प्रकार कोणता?

28.

एका दुकानदाराची पहिल्या ५ दिवसांची सरासरी विक्री ३२० रु. आहे. व शेवटच्या २ दिवसाची विक्री सरासरी ७५ रु. आहे. तर त्यांची ७ दिवसाची सरासरी विक्री किती?

29.

डीएनए हे द्विवसर्पिल रेणू प्रारूप कोणी व केव्हा शोधून काढले?

30.

‘भरत म्हणून एक राजा होऊन गेला’

-या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार कोणता?

31.

तेलंगणा हे भारताचे कितव्या क्रमांकाचे राज्य होणार आहे?

32.

‘अडकित्ता’ हा शब्द मूळच्या कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आला आहे?

33.

महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत?

34.

२८८ व २९४ यांचा मसावी ६ आहे. तर त्यांचा लसावि किती?

35.

पेटती ज्योती यातील अधोरेखित पेटती या शब्दाचा प्रकार ओळखा.

36.

Which one of the following not misspelt?

37.

पुढे दिलेल्या पर्यायातील कोणता शब्द हा द्वंद्व समासाचे उदाहरण आहे?

38.

वानर शब्दाचे स्त्रीलिंग ओळखा.

39.

डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी …….. येथील तुरुंगात लिहिला.

40.

I usually go to ……. bed at 10 p.m.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद सातारा लिपिक भरती २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.