जिल्हा परिषद सातारा लिपिक भरती २०१४ Questions And Answers:
१२ मजूर एक काम २० दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम १५ मजूर किती दिवसात पूर्ण करतील?
पुढे दिलेल्या शब्दातून शब्दाचे शुद्ध रूप लिहा.
Select the correct group of words for – Pedestrian
१, २, ६, १५, ३१, ५६, ?
१ वाजून २० मिनिटे झाली असताना घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल?
एका आगगाडीचा वेग १५ मी/सेकंद आहे तर त्या गाडीचा वेग किती किमी तास असेल?
९८० चे ५१% + ५४० चे ३१% = ?
ज्याला ‘कर’ नाही त्याला ‘डर‘ कसली? या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा.
रुषांग केसींग हे भारताचे सर्वात वयोवृद्ध …..
संगीता व तिची आई यांच्या वयाचे गुणोत्तर ३ : ११ आहे त्यांच्या वयातील फरक २४ वर्षे आहे, तर संगीताचे सध्याचे वय किती?
०.००५ – ०.०००१ = ?
‘भिक्षुकी’ या शब्दाचा प्रकार ओळखा.
WTO ची स्थापना कधी झाली?
खालीलपैकी कोणत्या पर्यायाला ‘अव्ययीभाव’ समासाचे उदाहरण होईल?
A poor man was run ……. by a speeding bus.
Give the antonyms of – Spiritual
लैंगीकरित्या पारेषित होणाऱ्या रोगास ……..म्हणतात.
एका गावाची लोकसंख्या २५७०० होती. तिच्यामध्ये ३% ने वाढ झाली असता त्या गावाची लोकसंख्या किती?
Which one of the following is closest to the opposite in meaning of the word. alien
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.