जिल्हा परिषद सातारा लिपिक भरती २०१४

जिल्हा परिषद सातारा लिपिक भरती २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

इंडिया हाउसची स्थापना इंग्लंडमध्ये ……. यांनी केली.

42.

‘मला फक्त शंभर रुपये हवेत’

-या वाक्यातील फक्त या शब्दाचा प्रकार ओळखा.

43.

ई-महाभूमी खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे?

44.

‘लंबोदर व पितांबर’ ही खालीलपैकी कोणत्या समासाची उदाहरणे आहेत?

45.

इटलीचे प्रधानमंत्री कोण आहेत?

46.

प्रदीपने आपल्या उत्पन्नाचा शेकडा ३५ भाग धान्यासाठी शेकडा ३० कपड्यासाठी व उरलेले ७०० रुपये अन्य बाबीसाठी खर्च केले. तर त्यांचे एकूण उत्पन्न किती?

47.

माणगंगा ही …….. नदीची उपनदी आहे.

48.

Supply the correct pronoun.

I bought this pen, so it is ……….

49.

महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला?

50.

‘मधूने लाडू खाल्ला असेल’

-या वाक्याचा काळ ओळखा.

51.

The feminine gender of Horse is

52.

२६/११ च्या मुंबई वरील दहशतवादी हल्ल्याची चौकशीसाठी नेमलेली समिती कोणती?

53.

‘पेशवा’ हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे?

54.

‘आईला थोडे बरे नाही बाकी सर्व ठीक’ या वक्यातील अधोरेखित शब्द प्रकार ओळखा.

55.

खालीलपैकी कोणत्या वाक्यातील क्रियापद हे ‘प्रायोजक क्रियापद’ म्हणून वापरले आहे?

56.

खालीलपैकी कोणता पदार्थ विद्युतवाहक आहे?

57.

Choose the word nearest in meaning to the given word – Ascend

58.

Although the boy is very clever. other students do not like him because of his.

59.

DOTS हा उपचार कोणत्या रुग्णांसाठी आहे?

60.

खालील पर्यायापैकी ‘सातत्यदर्शक क्रियाविशेषण’अव्यय ओळखा.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद सातारा लिपिक भरती २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.