जिल्हा परिषद रत्नागिरी लिपिक भरती २०१४

जिल्हा परिषद रत्नागिरी लिपिक भरती २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

ब्रिक्स या जागतिक पातळीवरील देशाच्या संघटनेत कोणत्या देशाचा समावेश होत नाहो?

2.

खालील पर्यायांपैकी टोमॅटो या पिकाशी संबंधित रोग कोणता?

3.

२०० च्या पुढची पाचवी विषमसंख्या, सहावी समसंख्या व आठवी विषम संख्या यांची बेरीज किती?

4.

मुले अभ्यास करतात. या वाक्याचा प्रकार ओळखा?

5.

Choose the most suitable alternative :

Nobody could have ……. future correctly.

6.

खालील दिलेल्या वाक्यात अधिरेखीत शब्दाचा कार्कार्थ ओळखा –

राजू, इकडे ये.

7.

क्रिकेटच्या सामन्यात सौरभच्या तीन डावांतील धावांची सरासरी ८१ आहे. चौथ्या डावातील धावा विचारात घेतल्यास त्याच्या धावांची सरासरी एकने कमी होते तर चौथ्या डावातील धावांची संख्या किती?

8.

Choose the suitable alternative : When the click struck six, I …….. for over an hour.

9.

राज्यसभा हे …… नाही.

10.

Choose the most suitable alternative :

Many Russians name their children …….. Indians.

11.

Choose the most suitable alternative : I could not open the lock because I ….. the key.

12.

एका कोणाचे माप त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या चौपट आहे, तर त्या कोणाचे माप किती?

13.

वचनाची चुकीची जोडी ओळखा.

14.

15.

एका वर्गातील २५ मुलांचे सरासरी वजन २२ कि.ग्रॅ. आहे. वर्गात एका नवीन मुलाने प्रवेश घेतला तर त्यांचे सरासरी वजन आता २३ कि.ग्रॅ. झाले. तर त्या नवीन मुलाचे वजन किती?

16.

Choose the appropriate alternative : The fact …… I told my father was incredible to him.

17.

Identify the underlined Clause in the sentence : I know the man Who came here.

18.

Choose the most suitable Relative Pronoun:

I know ……. you mean.

19.

गडचिरोली जिल्ह्यात वास्तव्यास असणारी प्रमुख आदिवासी जमात खालील पर्यायापैकी कोणती?

20.

सरळव्याजाच्या ज्या दराने एका मुद्दलाची ५ वर्षात दामदुप्पट होते, ते त्याच दराने मुद्दलाच्या तिप्पट रास होण्यास किती वर्षे लागतील?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद रत्नागिरी लिपिक भरती २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.