जिल्हा परिषद रत्नागिरी लिपिक भरती २०१४

जिल्हा परिषद रत्नागिरी लिपिक भरती २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

३३० मी. लांबीची एक आगगाडी ताशी ५४ किमी वेगाने धावते तर ती एका खांबाला किती वेळात ओलांडेल?

82.

मोठ्यात मोठी चार अंकी संख्या व लहानात लहान चार अंकी संख्या यांची बेरीज किती?

83.

सर्व लघु चा गण कोणता असतो?

84.

इंद्रधनुष्यातील मधला रंग कोणता?

85.

आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे?

86.

कज्जे ….. चा जोड शब्द कोणता?

87.

एका घनाकृती खोक्याचे घनफळ ३४३ घनसेमी आहे, तर त्याचे एकूण पृष्ठफळ किती?

88.

सिमरन आणि शबनम यांच्या आजची वयाचे गुणोत्तर ६ : ५ आहे. २ वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर ५ : ४ होते. तर सिमरनचे आजचे वय किती?

89.

Choose the most suitable alternative in accordance with the correct use of tense.

90.

Choose the suitable preposition : He shouted ……. him to came

91.

एखाद्याला उद्देशून बोललेले वाक्य दर्शवताना कोणते विरामचिन्ह देतात?

92.

१५ मार्च हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो?

93.

Choose the correct Negative sentence for the following sentence :

Brutus loved Caesar

94.

९०७५४२ – ४६८९७६ – ९७८९ = किती?

95.

महाराष्ट्रात खालील पर्यायापैकी कोणत्या जिल्ह्यात पवनऊर्जा निर्मिती केंद्र नाही?

96.

The young one of a cat is a kitten. The young one of a stallion is ……..

97.

एका संख्येच्या पाचपटीमधून २० वजा केल्यावर येणारी बाकी हि त्याच संख्येच्या तिप्पटीमध्ये २२ मिळवून येणाऱ्या बेरजेइतकी आहे, तर ती संख्या कोणती?

98.

Choose the appropriate alternative : He has fallen ……. with his partner

99.

पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा –

100.

पंधरा दिवसांनी प्रसिद्ध होणारे या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद रत्नागिरी लिपिक भरती २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.