जिल्हा परिषद रत्नागिरी लिपिक भरती २०१४

जिल्हा परिषद रत्नागिरी लिपिक भरती २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
21.

पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कोठे आहे?

22.

स्वामी दयानंद सरस्वती हे कोणत्या संस्थेचे संस्थापक आहेत?

23.

24.

पुढीलपैकी रणजीत देसाई लिखित कादंबरी कोणती?

25.

Fill in the blanks with conjunction

I am in the right ……. you are in the wrong.

26.

खालील सामग्रीचा मध्यम काढा.

११, ११, १२, ११, १३, १२, ११, १४, १२, १३

27.

एका वस्तूची छापील किंमत ५५०० रु. आहे. तर विक्रेता या किंमतीवर शेकडा १० सूट देतो, तरीही विक्रेत्यास शेकडा १० नफा होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती?

28.

Choose the correct Plural form of : Radius

29.

Choose the most suitable One-word for the given expression : Dungeon entered by trapdoor

30.

बाजारात वस्तू भरपूर आहेत, पण गरिबांना काय उपयोग? या वाक्याचा प्रकार कोणता?

31.

पुढीलपैकी चुकीची लिंगवाचक जोडी कोणती?

32.

Choose the most suitable alternative : The son asked his father if he ……..

33.

झाडावर फुल फुलले आहे. या वाक्यात अधोरेखित शब्दाला कोणती विभक्ती लागली आहे?

34.

एकत्र येणाऱ्या दोन स्वरांपैकी पहिला स्वर कायम राहतो व दुसरा स्वर लोप पावतो. त्या संधीला काय म्हणतात?

35.

खालील पर्यायापैकी कोणत्या वनस्पतीपासून धागा मिळतो?

36.

मुंबईत पहिली कापड गिरणी कोणी सुरु केली?

37.

मुलांनो, या साऱ्या वनस्पतींचे ज्ञान आदिवासींना आहे. या वाक्यातील किती नामांना विभक्ती प्रत्यय लागले आहेत?

38.

एका दुकानदाराने टेबलाची किंमत शेकडा २० ने वाढविली नंतर वाढवलेल्या किंमतीच्या शेकडा २० ने ती किंमत कमी केली. शेवटी ते टेबल १९२ रुपयास विकले तर टेबलाची खरेदीची किंमत किती?

39.

Choose the correct Question Tag for the following sentence :

‘Let’s save some money.’

40.

पुढीलपैकी अनेकवचनी शब्द ओळखा.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद रत्नागिरी लिपिक भरती २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.