जिल्हा परिषद रत्नागिरी लिपिक भरती २०१४

जिल्हा परिषद रत्नागिरी लिपिक भरती २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

आईचे वय मुलीच्या वयाच्या पाचपटीपेक्षा ३ वर्षांनी कमी आहे. आई व मुलगी यांच्या वयाची बेरीज ४५ वर्षे असल्यास मुलीचे आजचे वय किती असेल?

42.

एका चौरसाचे क्षेत्रफळ १७६४ चौसेमी असल्यास त्या चौरसाची परिमिती किती असेल?

43.

वसंतराव नाईक समितीने केलेल्या शिफारशीनुसार शासनाने कोणता कायदा मंजूर केला?

44.

Find out which part of the sentence has an error.

45.

खालील पर्यायापैकी कोणता प्राणी अस्तंगत झाला आहे?

46.

भारतातील किती राज्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे?

47.

‘बोस्टन टी पार्टी’ ही ऐतिहासिक कशाशी संब्नाधित आहे?

48.

‘बंड्याने कुत्र्याला दगड मारला’ या वाक्यात किती नामांचे सामान्यरूप झाले आहेत?

49.

महात्मा गांधीच्या आंदोलनाची संबंधित असलेला पर्याय कोणता?

50.

संभाजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला?

51.

एका वृत्तचिती आकाराच्या पाण्याच्या टाकीत परीघ ८८ मी. असून तिची उंची ५ मी. आहे, तर त्या टाकीत किती घनमीटर पाणी मावेल?

52.

सतीश धवन स्पेस सेंटर कोठे आहे?

53.

Choose the correct Feminine form of : Testator

54.

Choose the correctly spelt word :

55.

पुढीलपैकी समानार्थी शब्दाची जोडी ओळखा.

56.

पुढीलपैकी उपसर्गघटीत शब्द कोणता?

57.

पुणे जिल्ह्यातील सुपे येथील अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे?

58.

एका चाकाचा व्यास ४२ सेमी आहे. तर ३.३ सेमी अंतर पार करण्यासाठी त्या चाकाचे किती फेरे होतील?

59.

इवल्याशा रोपाला कोवळी पाने फुटली आहेत या वाक्याचा काळ ओळखा.

60.

‘निशाणी डावा अंगठा’ हे आत्मचरित्र कोणाचे आहे?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद रत्नागिरी लिपिक भरती २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.