जिल्हा परिषद रत्नागिरी लिपिक भरती २०१४

जिल्हा परिषद रत्नागिरी लिपिक भरती २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

Choose the word opposite in meaning to the given word : Dither

62.

पुढीलपैकी तत्सम शब्द ओळखा.

63.

‘त्यांनी दुकानातून सामान आणले’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.

64.

सदूने गाढवाच्या पाठीवर ओझे ठेवले या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे सामान्यरूप कोणते?

65.

खालीलपैकी कोणत्या चौकोनाचे कर्ण समान लांबीचे असून परस्परांना काटकोनात दुभागतात?

66.

घ् नंतर र हा वर्ण जोडून आला तर ते जोडाक्षर असे तयार होईल?

67.

दोन संख्यांचा लसावि ३१५ असून मसावी २१ आहे, तर त्या दोन संख्यांपैकी मोठी संख्या कोणती?

68.

संपूर्ण स्वराज्याची मागणी करणारा ठराव राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अधिवेशनात संमत झाला?

69.

Find out which part of the sentence has an error :

70.

पराभव करणे या अर्थाशी जुळणारा वाक्प्रचार कोणता?

71.

तो मुंबईला गेला हे कोणत्या प्रयोगाचे वाक्य आहे?

72.

73.

मानवी रोग आणि त्याचे कारक घटक यांची अयोग्य जोडी असणारा पर्याय कोणता?

74.

Choose the correct Exclamatory sentence for the following sentence.

It is a horrible night

75.

व्यवसाय कर कोणामार्फत आकाराला जातो?

76.

एक रेषा Y अक्षाला समांतर असून त्या अक्षाच्या डावीकडे ३ एकक अंतरावर आहे, तर त्या रेषेचे समीकरण की असेल?

77.

एका वर्तुळाचे क्षेत्रफळ १३८६ चौसेमी आहे व दुसऱ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ १५४ चौसेमी आहे, तर त्या वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर किती असेल?

78.

Choose the Grammatically correct sentence.

79.

Name the part of speech of the underlined word : He put up a brave fight.

80.

खेळ-खेळाडू यांची अयोग्य जोडी कोणती?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद रत्नागिरी लिपिक भरती २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.