जिल्हा परिषद रायगड लिपिक भरती २०१४

जिल्हा परिषद रायगड लिपिक भरती २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

खालीलपैकी  मिश्र वाक्य ओळखा.

2.

In each of the following question four words are given . Mark the word which is miss pelt.

3.

सोडवा.

११, १४, १९, २६, ?

4.

प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अपूर्णांक कोणता?

F/L : 1/2 :: F/X : ?

5.

खालील दिलेल्या अपूर्णांकापैकी कोणत्या अपूर्णांकाची किंमत सर्वात कमी आहे?

१/५, १/४, ३/२०, ४/२५

6.

पाकिस्तान व अफगाणिस्तान यांच्यामधील सीमारेषा ड्युरांड रेषा या नावाने ओळखली जाते ही सीमारेषा खालीलपैकी कोणत्या वर्षी निश्चित केली होती?

7.

खालील शब्दाचे समानार्थी शब्द ओळखा.

क्षोभ

8.

In each of the following question one word is given, Choose a word out of four given words which has opposite meaning.

Flexible

9.

Fill in the missing word.

The passengers and crew members of the aeroplane had off a narrow ……. when it was taking off from the runway.

10.

एका संस्थेत मुला-मुलींचे प्रमाण ८ : ५ असे आहे, जर मुलींची संख्या एकूण १६० आहे, तर संस्थेतील एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती?

11.

मोहन २ किमी उत्तरेस गेला, नंतर उजवीकडे वळून ४ किमी गेला. पुन्हा उजवीकडे वळून २ किमी गेला नंतर पुन्हा डावीकडे वळून ४ किमी गेला तर त्याचे मूळ जागेपासूनचे अंतर किती कापले गेले व कोणत्या दिशेस?

12.

जर D=4 आणि COVER=63 तर BASIS=?

13.

खालील शब्दाचे समानार्थी शब्द ओळखा.

डोळा

14.

In each of the following question one word is given, Choose a word out of four given words which has opposite meaning.

Divide

15.

छत्तीसगड राज्याची राजधानी कोणती?

16.

अविकसित अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्रात मजुरांची सीमांन्त उत्पादकता …… असते.

17.

खालील वाक्यातील अथवा पद्यपंकीतील अलंकार ओळखा.

गणपत वाणी विडी पिताना, चावायाचा नुसतीच काडी.

18.

In each of the following question four words are given . Mark the word which is miss pelt.

19.

In the following question, sentence are given with blanks to be filled with appropriate words, choose the correct word from four alternatives.

When we reached the doctor’s house he …….. out.

20.

खालील श्रेणीत पुढे येणारी संख्या कोणती?

५/१५, ६/२४, ९/४५, ११/?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद रायगड लिपिक भरती २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.