जिल्हा परिषद रायगड लिपिक भरती २०१४

जिल्हा परिषद रायगड लिपिक भरती २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

मुलाच्या जन्मावेळी अनंताचे वय ३२ वर्षे होते. पाच वर्षांनी अनंताचे वय त्याच्या मुलाच्या तिप्पट होईल? म्हणून त्यांची आजची वये किती?

62.

Fill in the missing word.

The students worked ……. to pass the examination.

63.

जर सात दिवसांच्या आठवड्याऐवजी ५ दिवसांचा आठवडा केला, तर एप्रिल महिन्यात किती आठवडे असतील?

64.

रोजगार हमी योजनेचा प्रवर्तक कोण आहेत?

65.

महाराष्ट्रातील विधानपरिषदेमध्ये किती सदस्य आहेत?

66.

In each of the following question one word is given, Choose a word out of four given words which has opposite meaning.

Entrance

67.

भराडीदेवीच्या जत्रेला पुष्कळ लोक आले होते. या वाक्यातील संख्याविशेषणाचा प्रकार कोणता?

68.

Planning and the Poor या ग्रंथाचे लेखक …….. आहेत.

69.

डोंगरीच्या तुरुंगातील १०१ दिवस हे पुस्तक कोणी लिहिले?

70.

चुंबकीय वेधशाळा खालीलपैकी कोठे आहे?

71.

जर DEF = 30, KLM = 72 तर QRS = ?

72.

Fill in the missing word.

The chairman …….. the head clerk for not supervising the work of his staff.

73.

KNOWLEDGE हा शब्द 235697017 असा लिहिला जातो, तर GLIDE चा संकेतांक कोणता?

74.

In each of the following question four words are given . Mark the word which is miss pelt.

75.

खालील वाक्यातील अथवा पद्यपंक्तीतील अलंकार ओळखा.

तिचे मुख चंद्रापेक्षाही सुंदर आहे.

76.

पर्याय ओळखा.

पुतना मावशी

77.

खालीलपैकी गणनावाचक संख्या विशेषणाचे उदाहरण कोणते?

78.

Choose the correct synonym of – “Town”

79.

सध्याच्या लोकसभेच्या सभापती खालीलपैकी कोण आहेत?

80.

In each of the following question one word is given, Choose a word out of four given words which has opposite meaning.

Innocent

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद रायगड लिपिक भरती २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.