जिल्हा परिषद रायगड लिपिक भरती २०१४

जिल्हा परिषद रायगड लिपिक भरती २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

जर BAND हा शब्द ABME असा लिहितात तर STOP हा शब्द कसा लिहाल?

82.

जर माणसाला कुत्रा म्हटले, कुत्र्याला मांजर म्हटले, मांजराला उंदीर म्हटले व उंदराला गाढव म्हटले तर बुद्धिमान प्राणी कोण?

83.

Choose the correct synonym of – “One who designs building and sees that they are properly contracted.”

84.

In each of the following question four words are given . Mark the word which is miss pelt.

85.

भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा मुंबई प्रांतांचे मुख्यमंत्री कोण होते?

86.

महाराष्ट्रात …… येथे खनिज तेल आढळते.

87.

सन १९२३ मध्ये आहिल्याश्रमाची स्थापना कोणी केली?

88.

पर्याय ओळखा.

लंकेची पार्वती

89.

मालिका पूर्ण करा.

२, ५, १६, ६५, ३२६, ?

90.

भारत जागतिक व्यापार संघटनेचा सभासद कोणत्या वर्षी झाला?

91.

खालीलपैकी कालवाचक क्रियाविशेषण नसलेला शब्द कोणता?

92.

मुलांच्या रांगेत सुजीतचा एका टोकाकडून २५ वा नंबर आणि दुसऱ्या टोकाकडून २७ वा नंबर आहे, तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत?

93.

खालीलपैकी “धातुसाधित विशेषणाचे” उदाहरण कोणते?

94.

क्रम पूर्ण करा. F, J, M, O, Q, T, ?

95.

स्वातंत्र्यानंतर भाषावार प्रांत रचनेसाठी खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती?

96.

१ सप्टेंबरला शुक्रवार आहे. तर त्याच वर्षाच्या ८ नोव्हेंबरला कोणता वार असेल?

97.

In the following question, sentence are given with blanks to be filled with appropriate words, choose the correct word from four alternatives.

As there is no bus service today, we ……… welk to the station.

98.

खालीलपैकी संयुक्त वाक्य कोणते?

99.

खालील शब्दाचे समानार्थी शब्द ओळखा.

आकाश

100.

In each of the following question four words are given . Mark the word which is miss pelt.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद रायगड लिपिक भरती २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.