जिल्हा परिषद रायगड लिपिक भरती २०१४

जिल्हा परिषद रायगड लिपिक भरती २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

Fill in the missing word.

Their marriage was …….. yesterday

22.

आजचा वार शुक्रवार असल्यास चोविसाव्या दिवसानंतर कोणता वार येईल?

23.

पर्याय ओळखा.

एरंडाचे कुऱ्हाड

24.

खालीलपैकी क्रियाविशेषण कोणत्या वाक्यात आहे?

25.

Fill in the missing word.

I will meet him when he ……..

26.

Choose the correct synonym of – “Accurate”

27.

योग्य पर्याय निवडून पुढील मालिका पूर्ण करा.

२०, ८०, १८०, ?, ५००, ७२०

28.

Select the right word which can be substitution for the explanation.

“One who sells goods in small quantities.”

29.

दगडापरीस वीट मऊ

30.

तारापूर अणुविद्युत केंद्र ……. या जिल्ह्यात आहे.

31.

खालील शब्दाचे समानार्थी शब्द ओळखा.

प्रज्ञा

32.

दोनशे वर्षे शेळीप्रमाणे जगण्यापेक्षा दोन दिवस वाघाप्रमाणे जगणे मी सन्मानाचे समजेन असे कोण म्हणत असे?

33.

Choose the correct synonym of – “Street”

34.

५ बगळे, ५ मासे, ५ मिनिटात खातात, तर १ बगळा, १ मासा किती मिनिटात खाईल?

35.

प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय शोधा.

A/4, 5/Z, ?, 7/Y

36.

दादाभाई नौरोजी हे ……. वर्तमानपत्राचे संपादक होते.

37.

पर्याय ओळखा.

मगरमिठी

38.

रायगड जिल्ह्यात एकूण किती तालुक्याचा समावेश होतो?

39.

In the following question, sentence are given with blanks to be filled with appropriate words, choose the correct word from four alternatives.

The travel expenses of the candidates appearing for interview will be ……..

40.

रायगड जिल्ह्यात भात संशोधन केंद्र कोठे आहे?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद रायगड लिपिक भरती २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.