जिल्हा परिषद रायगड लिपिक भरती २०१४

जिल्हा परिषद रायगड लिपिक भरती २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

वसंत वैभव पेक्षा लहान पण सुनंदापेक्षा मोठा हे. वासंती सुनंदापेक्षा मोठी आहे पण वसंतपेक्षा लहान आहे, तर सर्वात लहान कोण?

42.

In each of the following question one word is given, Choose a word out of four given words which has opposite meaning.

Determination

43.

प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.

९, १४, २१, ?, ४१, ५४

44.

खालील वाक्यातील अथवा पद्यपंकीतील अलंकार ओळखा.

झाले बहु होतील बहु, आहेतही बहु, परंतु या सम हा!

45.

खाली दिलेल्या वाक्यातील रिकाम्या जागी योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा.

बकरीच्या पिलाला काय म्हणतात?

46.

खालीलपैकी कोणते संविधानाचे कलम भारतीय नागरिकांच्या मुलभूत कर्तव्याशी संबंधित आहे?

47.

संयुक्त राष्ट्र संघाचा जागतिक पर्यावरण दिन कोणता आहे?

48.

In each of the following question one word is given, Choose a word out of four given words which has opposite meaning.

Disclose

49.

पर्याय ओळखा.

उंबराचे फुल

50.

जैतापूर उर्जा प्रकल्प कोणत्या देशाच्या सहकार्याने राबविला जाणार आहे?

51.

राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा ……. रोजी अस्तित्वात आला.

52.

खाली दिलेल्या वाक्यातील रिकाम्या जागी योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा.

काल रात्री डासांची …….. मला झोपायला देईना.

53.

ऐतिहासिक रायगड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे?

54.

खालीलपैकी सार्वनामिक विशेषण कोणते?

55.

खालील शब्दाचे समानार्थी शब्द ओळखा.

पत्नी

56.

मी देशाचा पंप्रधान झाले तर …….

(विधानार्थी करा)

57.

choose the correct one word substitution for the phrase : One who walks in his feet.

58.

वीणा ताशी ४० किमी वेगाने जाते. मीनल ताशी ४२ किमी वेगाने स्कूटर चालवते. नितीन अडीच तासात १२० किमी जातो. अनंत ५ मिनिटात ३ किमी जातो. तर सर्वाधिक वेग कोणाचा?

59.

केंद्र सरकारकडून घटक राज्यांना खालीलपैकी कोणत्या करातील वाटा अधिक प्रमाणात मिळतो?

60.

पुढील जोड्यामधील विसंगत जोडी ओळखा.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद रायगड लिपिक भरती २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.