जिल्हा परिषद पालघर लिपिक भरती २०१५

जिल्हा परिषद पालघर लिपिक भरती २०१५ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

Choose the correct question tag :

You must not tell a lie ………

82.

Pick out the grammatically correct sentence : have done it.

83.

‘कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ’ कोठे आहे?

84.

सध्या चर्चेमध्ये असलेल्या सिरीया या देशाचा कुप्रसिद्ध हुकुमशहा कोण?

85.

२, २२, २२२, २२२२, ……. या शृंखलेतील कोणत्या संख्येला ७ ने भाग जातो?

86.

सध्याचे निती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत?

87.

‘कटक’ या अर्थाचा शब्द ओळखा.

88.

Choose the correct passive sentence : Love your neighbor.

89.

द.सा.द.शे. ५ दराने रु. १२०००/- चे दोन वर्षांचे चक्रवाढ व्याज काढा?

90.

पालघर जिल्ह्यातील पुढील तालुक्यांचा पूर्वेकडून पश्चिमेकडे असा कोणता क्रम योग्य आहे?

91.

A ने रुपये ४०००/- भांडवलाने धंदा सुरु केला. तीन महिन्यांनी रु. ८०००/- भांडवल देऊन B भागीदार झाला. C ने रु. १२०००/- दोन महिन्यांकरिता भांडवल म्हणून दिले. वर्ष अखेरीस जर रु. ५२००/- चा नफा झाला, त्यात B चा हिस्सा किती?

92.

द.सा.द.शे. काही दराने रुपये ५०००/- चे अडीच वर्षात रु. १०००/- व्याज होते. तर व्याजाचा दर किती?

93.

Choose the correct synonym of : abstain

94.

Choose the correct passive sentence : I let him go.

95.

पुढील वाक्याचा प्रयोग ओळखा : मुले दररोज व्यायाम करतात.

96.

पुढील शब्दसमूहाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द निवडा : कधीही नष्ट न होणारे

97.

Choose the correct one word substitution for the phrase : One who does not believe in God.

98.

३०० मीटर लांबीच्या ताशी ७२ कि.मी. वेगाने जाणाऱ्या आगगाडीला एक विजेचा खांब ओलांडण्यास किती सेकंद वेळ लागेल?

99.

प्रयोग ओळखा : फुले वेचायला जातांना बागेजवळ उजाडले.

100.

‘अनिल’ या शब्दासाठी समानार्थी शब्द ओळखा.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद पालघर लिपिक भरती २०१५ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.