जिल्हा परिषद पालघर लिपिक भरती २०१५ Questions And Answers:
Choose the correct alternative : A remedy for all diseases is called ………
UNESCO चे मुख्यालय कोठे आहे?
अणुभट्टीमध्ये होणारी ऊर्जानिर्मिती खालीलपैकी कशामुळे होते?
स्वातंत्रपूर्व काळात भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली?
पालघर जिल्ह्यास कोणत्या जिल्ह्याची हद्द लागून नाही?
पुढीलपैकी कोणता मराठी चित्रपट ऑस्करसाठी भारताकडून सादर करण्यात आला?
एका काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ ३५२ चौ.से.मी. आहे. त्याच्या काटकोन करणाऱ्या दोन बाजूंपैकी एक बाजू २२ से.मी. आहे. तर दुसऱ्या बाजूची लांबी किती सेंटीमीटर असेल?
Choose the correct antonym : Vague
पुढील वाक्यातील अलंकार ओळखा :
सुपारी खाल्ल्याने प्रत्यक्ष सुपारी दिली असा अर्थ होत नाही.
मिश्र वाक्यात कोणत्या दोन वाक्यांचे मिश्रण असते?
कोणत्या संख्येला ६ ने निःशेष भाग जातो?
खालीलपैकी कोणत्या संख्येला ९९ ने भाग जातो?
They called the boy ………….
Choose the correct one word substitute : Something that is sure to happen
पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले?
She is a B.A., only …… M.A. can apply for this post.
क्रियापदाचा अर्थ या दृष्टीने क्रियापदाचा पुढील वाक्यातील प्रकार सांगा : आता पाऊस थांबवा.
मानव विकास निर्देशांक कोणत्या संस्थेच्या मार्फत प्रकाशित केला जातो?
एक संख्या ५ ने वाढविल्यावर तिला २४,३२, ३६ व ५४ ने भाग जाईल. अशी लहानात लहान संख्या शोधा.
The antonym of thrifty is ………
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.