जिल्हा परिषद पालघर लिपिक भरती २०१५

जिल्हा परिषद पालघर लिपिक भरती २०१५ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

संबोधन – विभक्ती म्हणजे काय?

62.

पालघर जिह्यात पुढीलपैकी कोणती आदिवासी जमात प्रामुख्याने आढळत नाही?

63.

Choose the relevant section for – we shall go as soon as ………

64.

Select the proper pronoun – One should be proud of ……… motherland.

65.

‘वर्त्सं’ म्हणजे तोंडातील कोणता भाग?

66.

दोन संख्यांचा मसावी २७ असून त्यांची बेरीज १०८ आहे. त्या संख्या शोधा.

67.

Choose the correct one word substitute : A disease which spreads by contact

68.

रिझर्व बँकेचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत?

69.

‘वाघ्या’ या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखा.

70.

पालघर जिल्ह्यातून कोणता महामार्ग जातो?

71.

कठोर वर्ण कशास म्हणता येईल?

72.

एकूण ५६ विद्यार्थी असलेल्या वर्गात मुलांचे मुलींशी प्रमाण ३ : ४ आहे. हे प्रमाण ३ : ५ होण्यासाठी आणखी किती मुलींना प्रवेश द्यावा लागेल?

73.

खालीलपैकी गुणविशेषण असलेले वाक्य ओळखा.

74.

मुंबई ते गोवा हे ५४० कि.मी. अंतर आहे. मुंबईहून सकाळी ८:३० वाजता सुटलेल्या ताशी ६० कि.मी. वेगाने जाणाऱ्या गाडीची त्याच वेळात गोव्याहून सुटलेल्या ताशी ७५ कि.मी. वेगाने असलेल्या गाडीशी किती वाजता भेट होईल?

75.

एक चोर पहाटे चार वाजता पोलीस स्टेशनमधून पळाला. त्याचा वेग ताशी १० कि.मी. आहे. पहाटे पाच वाजता पोलिसाच्या हि गोष्ट लक्षात आली व सायकलवर चोराचा पाठलाग सुरु केला. जर सायकलचा ताशी वेग १२ कि.मी. असेल, तर पोलीस चोराला किती वाजता पकडेल?

76.

Choose the correct spelling.

77.

चौरसाची बाजू १६% ने वाढल्यास त्याचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल?

78.

सन २०१५ मधील महिला दुहेरी कोणत्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा विजेत्यांमध्ये सानिया मिर्झा हिचा समावेश आहे?

79.

Choose the correct alternative : A good citizen should always follow the ……….. of the government.

80.

$ च्या जागी कोणता अंक घेतल्यास १९४७$१९५० या संख्येला ११ ने भाग जाईल?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद पालघर लिपिक भरती २०१५ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.